Welcome to Prashant Publications

Rs. 495.00
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात राजकीय पक्षांचा परिचय, राजकीय पक्षाचा अर्थ आणि व्याख्या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये राजकीय पक्ष व्यवस्थेचे प्रकार, राजकीय पक्षाची कार्य, भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता,...

  • Name : भारतातील राजकीय पक्ष व्यवस्था आणि दबाव गट (Political Party System and Pressure Groups in India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B. A. SEM - IV
  • Manufacturing : 2026 / 03 / 27
  • Barcode : 9788199844490

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील राजकीय पक्ष व्यवस्था आणि दबाव गट (Political Party System and Pressure Groups in India)
- +

प्रस्तुत पुस्तकात राजकीय पक्षांचा परिचय, राजकीय पक्षाचा अर्थ आणि व्याख्या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये राजकीय पक्ष व्यवस्थेचे प्रकार, राजकीय पक्षाची कार्य, भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता, लोकशाहीत राजकीय पक्षांचे महत्व, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांची नावे आणि चिन्हे, भारतातील प्रादेशिक राजकीय पक्ष, प्रादेशिक राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, प्रादेशिक राजकीय पक्षाची भूमिका, भारतीय राजकारणावर प्रादेशिक राजकीय पक्षांचा प्रभाव, प्रादेशिक पक्ष आणि आघाडीचे राजकारण, पक्ष व्यवस्था आणि निवडणूक सुधारणा, भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1950 ते 1990), भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1990 ते 2014) आघाडीचे युग आणि युती-राजकारणाचा उदय, निवडणूक सुधारणा, राजकीय पक्षांशी संबंधित आदर्श आचारसंहिता, दबाव गट, दबाव गटाचा अर्थ आणि प्रकार, दबाव गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धती, लोकशाहीत दबाव गटांची भूमिका, दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक, भारतीय राजकारणातील दबाव गट, कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी चळवळ, व्यावसायिक आणि औद्योगिक गट, FICCI, ASSOCHAM, CII,  स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाची भूमिका, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर दबाव गटांचा प्रभाव इत्यादी घटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              

प्रकरण 1........................................................................ 7
राजकीय पक्षांचा परिचय
(Introduction to Political Parties)
1.1 राजकीय पक्षाचा अर्थ आणि व्याख्या
1.2 राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये
1.3 राजकीय पक्ष व्यवस्थेचे प्रकार : एक-पक्षीय, द्विपक्षीय, बहुपक्षीय
व्यवस्था
1.4 राजकीय पक्षाची कार्य

प्रकरण 2.......................................................................35
भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष
(National and Regional Political Parties in India)
2.1 राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता
2.2 प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता
2.3 लोकशाहीत राजकीय पक्षांचे महत्व
2.4 राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांची नावे आणि चिन्हे

प्रकरण 3.......................................................................45
भारतातील प्रादेशिक राजकीय पक्ष
(Regional Political Parties in India)
3.1 प्रादेशिक राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये
3.2 प्रादेशिक राजकीय पक्षाची भूमिका
3.3 भारतीय राजकारणावर प्रादेशिक राजकीय पक्षांचा प्रभाव
3.4 प्रादेशिक पक्ष आणि आघाडीचे राजकारण

प्रकरण 4.....................................................................121
पक्ष व्यवस्था आणि निवडणूक सुधारणा
(Party System and Electoral Reforms)
4.1 भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1950 ते 1990)
4.2 भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1990 ते 2014)
4.3 आघाडीचे युग आणि युती-राजकारणाचा उदय
4.4 निवडणूक सुधारणा: राजकीय पक्षांशी संबंधित आदर्श आचारसंहिता

प्रकरण 5.....................................................................192
दबाव गट
(Pressure Groups in Indian Politics)
5.1 दबाव गटाचा अर्थ आणि प्रकार
5.2 दबाव गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धती
5.3 लोकशाहीत दबाव गटांची भूमिका
5.4 दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक

प्रकरण 6.....................................................................237
भारतीय राजकारणातील दबाव गट
(Pressure Groups in Indian Politics)
6.1 भारतातील प्रमुख दबाव गट : कामगार संघटना, शेतकरी संघटना,
विद्यार्थी चळवळी.
6.2 व्यावसायिक आणि औद्योगिक गट : FICCI, ASSOCHAM, CII.
6.3 स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाची भूमिका
6.4 सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर दबाव गटांचा प्रभाव

संदर्भ ग्रंथसूची...............................................................343