Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर 2010 ला भारताला भेट दिली तेव्हा म्हटले होते की, ‘भारत हा विकसनशील देश राहीलेला नसून तो यापूर्वीच विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.’...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय अर्थव्यवस्थेचे परिदृश्य (1980-81 पासून)
- +

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर 2010 ला भारताला भेट दिली तेव्हा म्हटले होते की, ‘भारत हा विकसनशील देश राहीलेला नसून तो यापूर्वीच विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.’ आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून तो अथृसत्ताक बनलेला आहे. अमेरिका आणि चीननंतर आता जगातल्या 193 अर्थव्यवस्थांमध्ये / देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. जगात आर्थिक मंदी असूनही भारताचा आर्थिक वृद्धी दर 7 टक्क्यांच्या वर राहीलेला आहे.

प्रस्तूत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्म क्षेत्र अंतर्गत् परकीय व्यापार व्यवहार तोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.