Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
या पुस्तकामध्ये बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, बेसल मानके, बँकांचे विलीनीकरण व खाजगीकरण, आर्थिक समावेशन, सूक्ष्म वित्त, स्टार्ट-अप उद्योगांना वित्तपुरवठा, डिजिटल बँकिंग, फिनटेक तसेच केंद्रीय बँक डिजिटल चलन यांसारख्या अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण व आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विषयांची मांडणी मुद्देसूद, उदाहरणाधारित आणि परीक्षाभिमुख स्वरूपात केली असून विद्यार्थ्यांना संकल्पना सुलभरीत्या समजाव्यात, हा आमचा मुख्य हेतू आहे.
प्रकरण 1...................................................11
भारतातील व्यावसायिक आणि सहकारी बँका
1.1 भारतातील व्यावसायिक बँकींग
1.1.1 भारतातील व्यापारी बँकांची व्याख्या
1.1.2 बँकेचे वर्गीकरण सार्वजनिक बँक, खाजगी बँक आणि
विदेशी बँक
1.1.3 आर्थिक विकासात व्यावसायिक बँकांची भूमिका
1.1.4 भारतातील बँकेचे अलीकडील विलीनीकरण आणि
एकत्रीकरण
1.1.5 व्यावसायिक बँकांसमोरील आव्हाने
1.2 भारतातील सहकारी बँक
1.2.1 भारतातील सहकारी बँकेचा अर्थ व व्याख्या
1.2.2 सहकारी संस्थांना नियंत्रित करणारे कायदे
1.2.3 सहकारी बँकांची अर्थव्यवस्थेतील भूमिका
1.2.4 भारतातील सहकारी बँकांची रचना
1.3 सहकारी पतसंस्थाचे त्रिस्थारिय संरचना
1.3.1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके
1.3.2 महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँक
1.3.3 नागरी सहकारी बँक
प्रकरण 2.....................................................48
विकसित बँका आणि विशेष वित्तीय प्रणाली
2.1 भारतातील विकास बँका
2.1.1 विकास बँकांच्या संकल्पना आणि भारतीय वित्तीय प्रणालीत
विकास बँकांची आवश्यकता
2.1.2 विकास बँकांच्या प्रमुख भूमिका आणि उद्दिष्टे
2.1.3 भारतीय अर्थव्यवस्थेत विकास बँकेची भूमिका
2.1.4 भारतातील विकास बँकांची कार्ये व कामगिरी
(नाबार्ड, आयडीबीआय, आयएफसीआय, एक्झिम बँक,
एनएचबी, सिडबी, आयसीआयसीआय, एसएफसी)
2.2 इतर वित्तीय संस्था
2.2.1 भारतीय आयुर्विमा महामंडळाची
2.2.2 भांडवली बाजारात सामान्य विमा कंपन्या
2.2.3 भारतीय भांडवली बाजारातील कंपन्या
2.2.4 युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया
2.2.5 भांडवली बाजारात म्युच्युअल फंड
प्रकरण 3...................................................76
भारतीय बँकिंग क्षेत्रातील सुधारणा
3.1 बँकिंग क्षेत्रातील सुधारणांची कारणे, उद्दिष्टे, राष्ट्रीयीकृत बँकांच्या समस्या
3.1.1 बँकिंग सुधारणांची कारणे
3.1.2 राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुख समस्या
3.1.3 आर्थिक उदारीकरण व बँकिंग सुधारणा
3.1.4 बँकिंग सुधारणांची प्रमुख उद्दिष्टे
3.1.5 बँकिंग सुधारणांचे व्यापक आर्थिक महत्त्व
3.2 नरसिंहम समिती-ख (1991) च्या शिफारशी
3.2.1 समिती स्थापनेची पार्श्वभूमी
3.2.2 समितीची उद्दिष्टे व कार्यक्षेत्र
3.2.3 नरसिंहम समिती-ख (1991) च्या प्रमुख शिफारशी
3.2.4 अंमलबजावणी व परिणाम
3.3 नरसिंहम समिती-खख (1998)
3.3.1 समिती स्थापनेची पार्श्वभूमी
3.3.2 दुसऱ्या टप्प्यातील सुधारणांची गरज
3.3.3 समितीची उद्दिष्टे
3.3.4 नरसिंहम समिती-(1998) च्या प्रमुख शिफारशी
3.3.5 अंमलबजावणी व परिणाम
3.3.6 मर्यादा व समीक्षात्मक अभ्यास
3.3.7 एकूण मूल्यांकन
3.4 भारतीय बँकिंग सुधारणांचे प्रमुख आधुनिक स्तंभ
3.4.1 भारतीय बँकिंग प्रणालीचे बेसल मानकांचे पालन
3.4.2 भारतीय बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरण आणि अधिग्रहण
3.4.3 भारतातील बँकिंग क्षेत्रातील खाजगीकरण
3.4.4 आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशन
3.4.5 सूक्ष्म वित्त (स्वयंसहायता गट)
3.4.6 स्टार्ट-अप उद्योगांना कर्जपुरवठा
3.4.7 डिजिटल पेमेंट प्रणाली
3.4.8 भारतीय बँकिंग क्षेत्रातील फिनटेक
3.4.9 केंद्रीय बँक डिजिटल चलन
3.5 निष्कर्ष
संदर्भ ग्रंथसूची...............................................................133