Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

भारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय राज्यघटनेची तोंडओळख
- +

भारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असून ब्रिटीश राजवटीतील विविध कायदे, प्रशासकीय रचना व नियमावली यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रो. ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेला ‘महत्त्वपूर्ण असा सामाजिक दस्ताऐवज’ म्हटले.

प्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मुलभूत चौकट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व निवडणूक पद्धती तसेच राज्यघटनेतील विविध कलमे, भाग व परिशिष्ट्ये यांची अद्ययावत व अचूक माहिती देण्यात आली आहे.