लष्करी इतिहासाची मूळ संकल्पना : अ) लष्करी इतिहास, ब) भारतीय लष्करी परंपरेचा सर्वेक्षण सारांश
प्राचीन भारतीय लष्करी इतिहास (उत्तरेकडील साम्राज्य) : 1. सिंधू संस्कृती, 2. वैदिककालीन व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे- वेदकालीन सैन्यपद्धती, आर्य-अनार्य संघर्ष, दाशराज्ञ युद्ध, युद्धसाहित्य आणि सशस्त्र सेना, सशस्त्रसेना व सैन्यपद्धति, युद्ध प्रकार, वैदिक युद्धाची कारणे. 3. महाकाव्यकालीन व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे – महाकाव्यकालीन सैन्यपद्धती, शस्त्रास्त्रे, सैन्यभरती, प्रशिक्षण, वेतन, युद्धकला, महाभारत, राजा-नेतृत्व आवश्यकता, सैनिक संघटना, युद्ध प्रकार, युद्धनियम, कूट युद्ध (गनिमी युद्ध), सैन्यभरती आणि प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आणि युद्धसाधने. 4. सिकंदराचे आक्रमण – लेक्झांडरचे उद्देश, सशस्त्रसेना व शस्त्रास्त्रे, झेलमची लढाई.
प्राचीन भारतीय लष्करी इतिहास (दक्षिणेकडील साम्राज्य) : 1. सातवाहन साम्राज्य, 2. राष्ट्रकूट साम्राज्य, 3. चालुक्य साम्राज्य, 4. चोला आणि पंड्या साम्राज्य
मध्यकालीन भारतीय लष्करी इतिहास – 1 : 1. सुलतान साम्राज्य – प्रस्तावना, सेनाविभाग, सैन्य संघटन, सैन्य भरती व वेतन, शस्त्रास्त्रे, सैन्य प्रशिक्षण, युद्धकला, बल्बनच्या सैन्य सुधारणा, अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्य सुधारणा, तैमूरलंग, सुलतानाशाहीतील सैन्य दोष, सुलतानशाहीच्या विनाशाची कारणे, 2. मोगल साम्राज्य – प्रस्तावना, मुघल राज्यस्थापना, संघटना, मनसबदार, मनसबदारीतील गुण व दोष, पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, तोफखाना, नौसेना (आरमार), सैन्यभरती, वेतनभत्ते, सैन्यप्रशिक्षण, शस्त्रास्त्रे, युद्धकला, किल्ले, युद्धयोजना, आक्रमण, हळदीघाटाची लढाई.
मध्यकालीन भारतीय लष्करी इतिहास – 2 : 1. विजयानगर साम्राज्य, 2. राजपूत साम्राज्य – पूर्वमध्यकाल, राजपूती शूरता, उत्पत्ती, राजपुतांची युद्धनीति, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, व्यूहरचना, किल्ले, राजपूतांचा र्हास, 3. मराठा साम्राज्य- शिवपूर्वकाल, भू-राजकीय स्थिती, छत्रपती शिवाजी, मराठ्यांची युद्धनीति, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, शिवाजी-एक राष्ट्रपुरुष, मराठी सत्तेचा उदय, मराठा सैन्य संगठन, संरक्षण, किल्ले (गड), लष्करी व्यवस्थेची वैशिष्ट्ये.पानीपतची लढाई – प्रास्ताविक, अहमदशहाअब्दाली, सदाशिवराव भाऊसाहेब, युद्धयोजना, आक्रमण.
आधुनिक लष्करी पद्धती : 1. पोर्तुगीज साम्राज्य – पोर्तुगीज युद्धकला, युद्धनीति, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे, 2. फे्ंरच साम्राज्य-फ्रेंचांची युद्धकला, व्यूहरचना, डावपेच, संघटना व शस्त्रास्त्रे, 3. डच साम्राज्य – डचांची व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे, 4. ब्रिटीश साम्राज्य – ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य -व्यूहरचना, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, साम्राज्य विस्तार.