भारतीय संविधान (राज्यघटना): भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, पार्श्वभूमी, उद्देशपत्रिका, उद्देशपत्रिकेची मूल्ये, त्याची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
भारतीय संघराज्य: स्वरुप आणि कार्यपद्धती : भारतीय संघराज्याचे उद्दिष्ट्ये, स्वरुप, प्रास्ताविक, संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र सरकार व घटकराज्य सरकार यांचे संंबंध, वित्त आयोग – सत्ता, अधिकार – कार्ये
अधिकार व कर्तव्य: अ) मुलभूत अधिकार, ब) मुलभूत कर्तव्य, क) मार्गदर्शक तत्त्वे, प्रास्ताविक- मुलभूत अधिकार- वैशिष्ट्ये, मुलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे वा नितिदर्शक तत्वेबाबत राज्यांचे धोरण, नितिनिर्देशक तत्त्वे, आणि मुलभूत अधिकारांचा संबंध
अधिकार, हक्क व त्यातील आधुनिक बदल: अ) माहितीचा अधिकार- इतिहास, वैशिष्ट्ये, माहिती अधिकार अधिनियम 2005, व्याप्ती, माहिती आयुक्ते, केंद्र व राज्य माहिती आयोग-अधिकार व कार्य, ब) भारतातील मानवी अधिकार- मानवी अधिकार अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मानवी हक्कांची वैश्विकता-जाहिरनामा-भारतीय समाज व राज्यव्यवस्थेतील मानवाधिकार-भारतीय संविधान आणि मानवाधिकार-महिलांचे मानवी अधिकार-बालकांचे मानवी हक्क-भारतातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीची व्यवस्था-मानवाधिकार आयोग (राष्ट्रीय व राज्य पातळीवर), मानवी हक्क न्यायालय, मानवी हक्क कायदे.
कार्यकारी मंडळ: केंद्रीय आणि घटकराज्यांचे कार्यकारी, मंडळ, सत्ता, अधिकार आणि कार्य.
कायदेमंडळ: केंद्रीय आणि घटकराज्यांचे कायदेमंडळ, सत्ता, अधिकार अणि कार्य, भारतातील कायदे निर्मितीची प्रक्रिया
न्यायमंडळ: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सत्ता, अधिकार आणि कार्य, न्यायालयीन सक्रियता, लोकहित, लोकपाल.
भारतातील नागरी सेवा: नागरी सेवेचे महत्त्व, नागरी सेवेतील भरती पद्धती, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, सत्ता आणि अधिकार