Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव छएझ च्या एफ.वाय.बी.ए./बी.एस्सी. तएउ-2 च्या अभ्यासक्रमानुसार भारतीय संविधान हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान व संविधानीक मूल्ये यांची ओळख व्हावी या उदात्त हेतूने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी संविधान सभा मसुदा समिती व इतर सांविधानिक समित्या, भारतीय संविधानाचे स्वरूप वैशिष्ट्े, भारतीय संविधानाची प्रासंगिकता, भारतीय संविधान प्रास्ताविक मूलभूत अधिकार व कर्तव्य कायद्याचे राज्य, नितीिनिर्देशक तत्त्वे याबाबत सविस्तर अशी साध्या व सोप्या भाषेत मांडणी केली आहे. भारतीय संविधानावर उपलब्ध असलेल्या विविध संदर्भ ग्रंथांच्या इंटरनेटवरील माहितीचा आधार घेवून प्रस्तुत पुस्तक लिहिण्यात आले आहे. हिंदी, मराठी व इंग्रजी संदर्भग्रंथांचा आधार घेवून प्रस्तुत पुस्तक लिहिले असल्याने त्या ग्रंथांच्या लेखकांचे खूप खूप आभार मानतो.