Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आला असून सदर अभ्यासक्रम यु.जी.सी. पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार करण्यात आला आहे. या पुस्तकाचा उपयोग एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.
च्या स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयुक्त असा आहे. मराठी माध्यमातून घेतलेले शिक्षण...

  • Name : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास १८५७-१९०५
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789382528180

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास १८५७-१९०५
- +

प्रस्तुत ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आला असून सदर अभ्यासक्रम यु.जी.सी. पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार करण्यात आला आहे. या पुस्तकाचा उपयोग एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.
च्या स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयुक्त असा आहे. मराठी माध्यमातून घेतलेले शिक्षण मूलगामी व यशस्वीपणे होऊ
शकते. याबद्दल कोणतीही शंका नाही. सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ मिळेल, यशस्वीता मिळेल.
विद्यार्थ्यांना सदर लिखाण मुद्देसूद, जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सर्वांना भावेल असे वाटते.       

1. भारतातील ब्रिटीश सत्ता ......7
1.1 भारतात ब्रिटिश सत्तेच्या उदय आणि विकास
1.2 भारतातील ब्रिटिश धोरण - भारतावरील सामाजिक,
आर्थिक जीवनावरील प्रभाव
1.3 भारतातील प्रबोधन - राजा राममोहन रॉय.

2. 1857 चा उठाव .......69
2.1 कारणे.
2.2 परिणाम.

3. सामाजिक व धार्मिक सुधारणा ........78
3.1 महात्मा ज्योतिबा फुले.
3.2 स्वामी दयानंद सरस्वती
3.3 पंडिता रमाबाई
3.4 स्वामी विवेकानंद
3.5 स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
3.6 महर्षी वि. रा. शिंदे
3.7 राजर्षी शाहू छत्रपती महाराज
3.8 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस .......111
4.1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
4.2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्ये (1885-1905)
4.3 बंगाल फाळणी (1905)

परिशिष्टे ......124

संदर्भ सूची ......127

💬

Chat with us