Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल होत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहानुसार शिक्षक घडवायचे आहेत. सक्षम, सर्जनशील शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट या नवीन अभ्यासक्रमाचे आहे. पुस्तकातील आशय मराठीचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे. एक ते चार प्रकरणामध्ये आशयाची विभागणी केलेली आहे. ‘मराठी : आशययुक्त अध्यापन पद्धती’ या विषयासाठी सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचा विविध वेबसाईटस्चा आधार घेण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार
आवश्यक त्या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
घटक 1........................................................................ 09
मातृभाषा मराठीचे स्वरूप आणि उद्दिष्टे
1.1 मातृभाषा मराठीचे स्वरूप
i) मातृभाषा मराठीचा जन्म
ii) मराठीचे कालिक भेद
iii) मराठीचे प्रांतिक भेद
iv) प्रमाण भाषा व बोली भाषा
1.2 मातृभाषा मराठीची गरज आणि महत्व
i) मातृभाषा मराठीची गरज
ii) मातृभाषा मराठीचे महत्त्व
iii) मातृभाषेचे स्थान
1.3 मातृभाषा मराठीची सर्वसामान्य उद्दिष्टे/ वाङ्मयीन उद्दिष्टे
i) रसग्रहणात्मक उद्दिष्टे
ii) सृजनात्मक उद्दिष्टे
1.4 भाषा अभ्यासक्रमाची सर्वसामान्य उद्दिष्टे
i) भाषिक उद्दिष्टे
ii) मातृभाषेच्या अध्यापनाची उद्दिष्टे
iii) व्यापक उद्दिष्टे
iv) वर्गाध्यापनाची उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे
घटक 2........................................................................ 34
आशययुक्त अध्यापनाची संकल्पना
2.1 आशययुक्त अध्यापनाची संकल्पना
i) आशययुक्त अध्यापन पध्दती संदर्भात पाश्चात्य देशातील कार्य
ii) आशययुक्त अध्यापन पध्दतीचा अर्थ आणि स्वरूप
iii) आशययुक्त अध्यापन पध्दतीचे महत्त्व
2.2 आशय विश्लेषणाची संकल्पना
i) आशय विश्लेषणाचा अर्थ
ii) आशय विश्लेषणातील घटक
iii) आशय विश्लेषणाचे महत्त्व
iv) आशय विश्लेषणाचे प्रकार
2.3 आशययुक्त अध्यापन पध्दतीच्या पायऱ्या
i) आशययुक्त अध्यापन पध्दतीची उद्दिष्टे
ii) मराठी विषयाची संरचना
2.4 चांगल्या/आदर्श पाठ्यपुस्तकाचे निकष
i) पाठ्यपुस्तकाचे बहिरंग
ii) पाठ्यपुस्तकाचे अंतरंग
2.5 पाठ्यक्रम अभ्यासक्रम स्वरूप, उद्दिष्टे, तत्त्वे
i) स्वरूप
ii) तत्त्वे, उद्दिष्टे
2.6 अभ्यासक्रमाचे प्रकार
i) अभ्यासक्रमाचा अर्थ
ii) पाठ्यक्रमाचा अर्थ
iii) अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील संबंध
iv) अभ्यासक्रमाचे प्रकार
घटक 3........................................................................ 63
मातृभाषेच्या अध्यापनाची तंत्रे, पध्दती आणि प्रतिमाने
3.1 मराठी अध्यापनाची तंत्रे
i) नाट्यीकरण तंत्र
ii) पर्यवेक्षित अभ्यासतंत्र
iii) स्वयंअध्ययन तंत्र
iv) भूमिकापालन तंत्र
vi) बुध्दीमंथन तंत्र
vii) कथाकथन तंत्र
viii) प्रश्नोत्तर तंत्र
ix) मुलाखत तंत्र, सांघिक अभ्यास तंत्र
3.2 मातृभाषेच्या अध्यापनाच्या पध्दती
i) आस्वादात्मक पध्दती
ii) कथन पध्दती
ii) सर्वसमावेशक शिक्षण पध्दती
iv) प्रवासवर्णन पध्दती
vi) संभाषण पध्दती
vii) परिसंवाद पध्दती
viii) व्याख्यान पध्दती
3.3 अध्यापनाची प्रतिमाने
i) अध्यापन प्रतिमानाचे घटक
ii) सर्जनशील प्रतिमान
iii) उद्गमनशील प्रतिमाने
3.4 गाभाघटक, जीवन कौशल्ये आणि मूल्ये
i) भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या
ii) राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय
iii) भारताचा सामाईक सांस्कृतीक वारसा
iv) भारतीय स्वांतत्र्य चळवळीचा इतिहास
vi) स्त्री-पुरूष समानता
vii) समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता
viii) पर्यावरण रक्षण
ix) वैज्ञानिक मनोभावाची रूजवणूक
x) लहान कुटूंबाचा आदर्श
xi) सामाजिक अडसरांचे निर्मुलन
3.5 जीवन कौशल्य
i) जीवनकौशल्य अर्थ
ii) जीवन कौशल्य शिक्षण
iii) जीवन कौशल्यासाठीच्या शिक्षणाची गरज
3.6 मूल्याची संकल्पना
i) अर्थ, व्याख्या
ii) मूल्यांचे वर्गीकरण
3.7 मराठीचा इतर विषयांशी समवाय
i) प्रस्तावना
ii) हिंदी, इंग्रजी, इतिहास, विज्ञान आणि संगणक
घटक 4...................................................................... 157
व्याकरण
प्रस्तावना
4.1 व्याकरण शिक्षणाची आवश्यकता
i) व्याकरण अध्यापनाचे हेतू आणि आवश्यकता
ii) व्याकरणाचे कार्यात्मक स्वरूप, तात्वीक स्वरूप व अध्यापन पध्दती
4.2 शब्दविचार लिंग, वचन, विभक्ती, काळ, संधी व समास
4.3 काव्यगुण, वाक्प्रचार व म्हणी
4.4 शब्दसिध्दी, शब्दशक्ती, अलंकार रस व वृत्ते
4.5 लेखन - शुध्दलेखन, अनुलेखन, श्रृतलेखन
4.6 निबंध लेखन, कल्पना, विस्तार, पत्रलेखन व सारांश लेखन
घटक 5...................................................................... 199
नियोजन आणि मूल्यमापन
5.1 पाठनियोजन घटक नियोजन, वार्षिक नियोजन संविधान तक्ता, घटक
चाचणी, संकल्पना व महत्त्व
5.2 सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन - आकारिक आणि संकलित मूल्यमापन
संकल्पना स्वरूप व आवश्यकता
5.3 प्रश्नपेढी - स्वरूप व फायदे
5.4 परीक्षांचे प्रकार - लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक
घटक 6...................................................................... 230
मातृभाषा मराठीची सद्य:स्थिती व आव्हाने
6.1 मातृभाषा मराठीची सद्य:स्थिती
6.2 मातृभाषा मराठीची आव्हाने
6.3 मातृभाषा मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न
6.4 मातृभाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वाङ्मयीन संस्था
घटक 7...................................................................... 257
मातृभाषा शिक्षकाचा व्यावसायिक विकास
7.1 मातृभाषा शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
7.2 मातृभाषा शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाची आवश्यकता
7.3 शिक्षकाचा व्यावसायिक विकासासाठी उपक्रम
7.4 सेवांतर्गत प्रशिक्षणाची संकल्पना, स्वरूप, महत्त्व
घटक 8...................................................................... 266
मराठी साहित्यातील वाङ्मय प्रकारांची स्थूल ओळख
8.1 गद्य अध्यापनाचे हेतू
8.2 गद्य साहित्य प्रकार - बखर चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, कथा, निबंध, (ललित आणि वैचारिक) शब्दचित्र, नाटक, न-नाट्य व एकांकीका
8.3 पद्य अध्यापनाचे हेतू
8.4 पद्य साहित्य प्रकार
संदर्भ ग्रंथसूची...................................................... 287