Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
- +

लोकसंख्या : 1.1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक – अ) भौगोलिक, ब) आर्थिक व सामाजिक, क) लोकसंख्याशास्त्रीय, 1.2 महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण (जिल्हे) – 1), दाट लोकसंख्या असलेले,2) मध्यम लोकसंख्या असलेले, 3) कमी लोकसंख्या असलेले, 1.3 महाराष्ट्रातील नागरीकरण- महाराष्ट्रात नागरी वसाहतीचा प्रारंभ व विकास, नागरीकरणाची गती व औद्योगिकिकरण, महाराष्ट्रातील नागरीकरणाच्या अवस्था.
कृषी : 2.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील शेती व्यवसायाची भूमिका, 2.2 महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये, 2.3 कृषीचे प्रकार – अ) बागायत शेती, ब) दुग्ध शेती, 2.4 सेंद्रिय शेती, 2.5 महाराष्ट्राच्या शेतीतील आधुनिक प्रवाह – पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस, 2.6 महाराष्ट्रातील कृषी – हवामान विभाग, 2.7 महाराष्ट्रातील कृषी समस्या व उपाय.
खनिज संपत्ती, ऊर्जासाधने व उद्योग : 3.1 महाराष्ट्रातील प्रमुख खनिजांचे उत्पादन व वितरण – अ) लोहखनिजाचे उत्पादन व वितरण, ब) बॉक्साइटचे उत्पादन व वितरण, 3.2 उर्जासाधने – उत्पादन व वितरण – अ) दगडी कोळश्याचे वितरण ब) औष्णिक विद्युत प्रकल्प, क) जलविद्युत प्रकल्प, ड) पवन उर्जा, ई) सौर उर्जा प्रकल्प, 3.3 महाराष्ट्र उद्योगधंदे – अ) कापड उद्योग, ब) कापड उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, क) महाराष्ट्रातील कापड उद्योगधंद्यापुढील समस्या व वितरण, इ) साखर उद्योग, महाराष्ट्रातील साखर कारखान्यापुढील अडचणी/समस्या.
व्यापार व वाहतूक : 4.1 व्यापारावर परिणाम करणारे घटक, 4.2 महाराष्ट्राचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार, 4.3 वाहतूक – अर्थ व वाहतुकीचे प्रकार – अ) राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, ब) रेल्वेमार्ग – महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे प्रकार, महाराष्ट्रातील काही प्रमुख रेल्वेमार्ग.

💬

Chat with us