Welcome to Prashant Publications

Rs. 90.00 10% OFF
Availability: 10 left in stock

2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. अद्ययावत संदर्भ व आकडेवारी देवून महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असल्याने हे केवळ क्रमिक पुस्तक नसून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी आवश्यक असा...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्राचा भूगोल
- +

2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. अद्ययावत संदर्भ व आकडेवारी देवून महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असल्याने हे केवळ क्रमिक पुस्तक नसून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी आवश्यक असा ग्रंथ आहे. प्रत्येक प्रकरणाच्या खाली महत्वाचे प्रश्नही दिलेले आहेत. सदर पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी सुबक आकृत्या, नकाशे व तक्ते दिलेले आहेत.          

प्रकरण 1) महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ......................... 09
1.1 प्रस्तावना
1.2 महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
1.3 महाराष्ट्राबाबतीत काही महत्वाच्या बाबी

प्रकरण 2) महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ......................... 17
2.1 कोकण किनारपट्टी
2.2 सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश
2.3 महाराष्ट्राचे पठार
2.4 सातपुड्याच्या डोंगररांगा
* महाराष्ट्राची नदीप्रणाली
अ) पूर्व वाहिनी नद्या ब) पश्चिमवाहिनी नद्या

प्रकरण 3) महाराष्ट्राचे हवामान ................................... 29
3.1 महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
3.2 महाराष्ट्रातील हवामान विभाग
3.3 महाराष्ट्रातील हवामानाची वैशिष्ट्ये
3.4 महाराष्ट्रातील ऋतू
3.5 पर्जन्याचे विभागावर वितरण

प्रकरण 4) मृदा ..................................................... 41
4.1 मृदेचे मूलतत्व
4.2 मृदेची निर्मिती
4.3 मृदेची वैशिष्ट्ये
4.4 मृदेचा छेद
4.5 महाराष्ट्रातील मृदा

प्रकरण 5) नैसर्गिक संपदा ......................................... 53
5.1 वने व खनिजे
5.2 वनांचे प्रकार व त्यांचे वितरण
5.3 महाराष्ट्रातील वनांचे महत्व
5.4 महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

प्रकरण 6) खनिज संपत्ती .......................................... 64
6.1 लोहखनिज
6.2 मॅग्नेशियम
6.3 बॉक्साईट
6.4 इतर खनिजे

प्रकरण 7) महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक घटक ......... 70
अ) लोकसंख्या
7.1 महाराष्ट्राची लोकसंख्या व लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे
घटक
7.2 महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण
7.3 महाराष्ट्रातील नागरीकरण
ब) कृषी
7.4 महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये
7.5 महाराष्ट्रातील मुख्य पिके
7.6 उत्तर महाराष्ट्रातील फलोत्पादन शेती
7.7 कृषी समस्या
7.8 शेती समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना
7.9 महाराष्ट्र राज्यातील शेतीचा विकास
7.10 पारंपारिक ऊर्जासाधने व त्यांचे महत्व
7.11 Solar Power Plant in North Maharashtra

संदर्भग्रंथ ...................................................... 112

💬

Chat with us