Your cart is empty now.
क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत प्रस्तुत पुस्तकाची प्रथमावृत्ती वाचकांसमोर ठेवताना विशेष आनंद होत आहे. या पुस्तकाची मांडणी ही द्वितीय वर्ष मानव्यविद्या शाखेच्या, NEP नुसार विज्ञान व वाणिज्य शाखेच्या (OE) विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले असले तरी पुस्तकात समाविष्ट असलेले सर्व घटक हे वंचित घटकांच्या जीवनसंबंधी असल्यामुळे विषयाची चर्चा ही सखोल पद्धतीने करण्यात आली आहे.
पुस्तक पुस्तकात सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळीसह समकालीन चळवळीवर सखोल चर्चा करण्यात आले आहे म्हणून सामाजिक व राजकीय संदर्भ अभ्यासणारे, UPSC, MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रस्तुत पुस्तक एक उपयुक्त दस्तावेज ठरु शकेल, असा विश्वास आहे.