Your cart is empty now.
स्ांत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय शैैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार इतिहास विषयाच्या बी.ए. प्रथम वर्ष, सेम एक GOEC- Paper-I (629202), Paper-II (629203) तसेच एम.ए. इतिहास भाग एक, सेम एक आणि सेम दोन मेजर DSC-Paper-3 व सेम चार DSE साठी तसेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापिठांना आणि सर्व स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC व इतर स्पर्धात्मक परिक्षेकरिता उपयुक्त असणारा हा प्रस्तुत संदर्भग्रंथ आहे. प्रामुख्याने बी.ए. व एम.ए. च्या विद्यार्थ्यांना डोळयासमोर ठेवून या संदर्भ ग्रंथाचे लेखन केलेले असले तरी विद्यार्थ्याबरोबरच विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापक मित्रांना या पुस्तकाचा अध्यापन कार्यात पुरेसा उपयोग होईल, अशी आशा आहे. स्पर्धात्मक परिक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इतिहासाची आवड असलेल्या वाचकांनाही या पुस्तकाच्या वाचनाने समाधान मिळेल अशी खात्री आहे.
प्रस्तुत पाठ्यपुस्तक जरी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्येही कुठल्या ना कुठल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला असेलच. त्यामुळे त्यांना सुध्दा या पुस्तकाचा उपयोग होईल.