Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती, येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून 27 वर्षापासून कार्यरत असून एक सामाजिक जाण असणाऱ्या प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित आहे. त्यांनी 2012 ला संत...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानव विकास (भाग 1)
- +

श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती, येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून 27 वर्षापासून कार्यरत असून एक सामाजिक जाण असणाऱ्या प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित आहे. त्यांनी 2012 ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, विद्याशाखा सदस्य आहेत. आजपर्यंत 30 शोधनिबंध वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला असून त्यामध्ये त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहे. याआधी पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. त्या श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र रिसर्च सेंटरच्या प्रमुख आहेत. त्या समाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्या लोकमत सखीमंच त्या समन्वयक होत्या. दर्यापूर येथील श्रीमती वेणुताई पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहे.