1. मूल्य व मूल्यशिक्षणाची संकल्पना आणि स्वरूप........................17
1.1 मूल्य: अर्थ, व्याख्या आणि स्वरूप
1.2 मूल्यांची पार्श्वभूमी आणि विकास
1.3 मूल्यांचे आधारस्त्रोत आणि वर्गीकरण
1.4 मानवी जीवनातील मूल्यांचे स्थान किंवा दर्जा आणि महत्व
1.5 वैश्विक मूल्ये
1.6 मूल्यशिक्षणाची संकल्पना, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्टे
1.7 मूल्यशिक्षणाची उदिष्टे, घटक, गरज आणि महत्व
1.8 मूल्यशिक्षणाची व्याप्ती व मर्यादा
1.9 मूल्यशिक्षणाची भूमिका
1.10 मूल्यशिक्षणाचे तात्विक अधिष्ठान
1.11 विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मूल्यशिक्षणाची गरज
1.12 नैतिक मूल्य व मूल्य रुजवणूक
1.13 मूल्य शिक्षण आढावा व सध्यस्थितीत गरज
1.14 मूल्य आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध
2. माध्यमिक शाळेत मूल्यशिक्षण, अभ्यासक्रम आणि मूल्यांचे वर्गीकरण.....................................60
2.1 माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणाची गरज, स्थान आणि महत्व
2.2 मूल्यांचे वर्गीकरण: मुल्यांची भौतिक, सामजिक, नैतिक आणि धार्मिक स्थिती, शिक्षणाद्वारे ती कशी साकारता येईल?
2.3 मूल्यांच्या संस्कारासाठी शिक्षकांची, शाळांची आणि अभ्यासक्रमाची भूमिका
2.4 विविध धार्मिक पैलूमध्ये मूल्यशिक्षण
3. मूल्य शिक्षणाची धोरणे..................................................94
3.1 शालेय शिक्षणाच्या माध्यमातून मूल्य शिक्षण
3.2 शालेय (सहअभ्यासक्रम) उपक्रमाद्वारे मूल्य शिक्षण14 | प्रशांत पब्लिकेशन्स
3.3 मूल्यशिक्षणाचे प्रमुख क्षेत्रे
3.4 शालेय मूल्यशिक्षणाची प्रमुख वैशिष्टे
3.5 दहा गाभाभूत शालेय मुल्ये
3.6 भारतीय संविधानातील मूल्यशिक्षण
3.7 भारतीय संविधानातील प्रमुख मूल्यशिक्षण विषयक तरतुदी व कलमे
3.8 मूलभूत अधिकार आणि मूल्यशिक्षण यांचा संबंध
3.9 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP) आणि मूल्यशिक्षण
3.10 NEP 2020 चा शिक्षण व्यवस्थेवरील आणि मूल्यशिक्षण यामध्ये अपेक्षित बदल
4. मूल्यशिक्षणाचे स्तर आणि मूल्य विकास..............................134
4.1 मूल्यप्राप्तीचे स्तर, मुल्यामधील संघर्ष, शिक्षणातील अंतर्भूत असलेल्या मूल्यांच्या एकात्मतेसाठी घ्यावयाची भूमिका
4.2 मूल्यांचा विकास: हि एक वैयक्तिक आणि आजीवन प्रक्रिया
4.3 मूल्य विकासासाठी समाज आणि कुटूंबाची भूमिका
4.4 मूल्यविवादावर मात: व्याख्या, स्वरूप, कारणे, उदाहरणे, मूल्यविवाद निवारणाचे महत्व, विविध क्षेत्रातील मूल्य विवाद
4.5 शिक्षण क्षेत्रातील मूल्यविवाद आणि उदाहरणे
5. भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्ये..................................160
5.1 भारतीय संस्कृती, वैशिष्टे आणि पारंपारिक मूल्य
5.2 गुरुशिष्य परंपरा आणि शैक्षणिक मूल्य
5.3 गुरु शिष्य परंपरा आणि शैक्षणिक मूल्यांचा संबंध
5.4 शिक्षण धोरण - 2020 आणि विशेषतः 21 व्या शतकाच्या संदर्भात मूल्य आणि मूल्यशिक्षण
5.6 21 व्या शतकातील मूल्यांचे पैलू
5.7 21 व्या शतकातील महत्वाची कौशल्ये
6. वर्गातील मूल्यांवर आधारित परस्पर संबंध.............................184
6.1 शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील मूल्यवान वैयक्तिक नातेसंबंध
6.2 अध्ययनातील असलेले नाते
6.3 अध्ययनार्थ्यांची स्वायतत्ता
6.4 स्वाभिमान आणि स्वातंत्र्य- स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे पैलू, स्वाभिमानी व्यक्तीचे वैशिष्टे
7. नैतिक, मानवी मूल्यांच्या संदर्भात नैतिकता आणि मानवतेचे स्वरूप व संकल्पना....................................................201
7.1 नैतिकतेची संकल्पना, प्रकार आणि सिद्धांत
7.2 मानवता आणि मानवी मूल्ये
7.3 नैतिकता आणि मानवी मूल्यांमधील संबंध
7.4 नैतिकतेचे पैलू, नैतिक मूल्य आणि नैतिक मूल्यांचे महत्व
7.5 धार्मिक शिक्षण, नैतिक शिक्षण, मूल्यशिक्षण आणि मानवी हक्क त्यांचे प्रशिक्षण
7.6 प्रशिक्षण आणि शिकवण
7.7 मानवी हक्क आणि राष्ट्रीय उभारणीतील योगदान
8. मूल्य अध्ययन ते मूल्यशिक्षण..........................................225
8.1 शाळेबाहेरील मूल्य शिक्षण व बालसंगोपन पद्धती आणि मूल्यशिक्षण
8.2 जीवन शिक्षण अनुकरणाद्वारे समाजाचे स्वरूप
8.3 मूल्यशिक्षण माध्यम आणि मूल्यशिक्षण
8.4 मूल्यशिक्षण आणि अभ्यासक्रमातील विषय
8.5 अभ्यासक्रमाद्वारे मूल्यशिक्षण
9. मूल्यशिक्षणाचे मूल्यमापन आणि संशोधन.............................273
9.1 मूल्य परिपक्वतेचे मुल्यांकन करण्यासाठी हस्तक्षेप धोरण
9.2 मूल्यशिक्षण मॉडेल (प्रतिमान): मूल्यनिर्णय वैयक्तिक चौकशी मॉडेल, मूल्य विश्लेषण मॉडेल, सामाजिक अनुकरण मॉडेल
10. मूल्यनिर्णय आणि मूल्य कृती..........................................289
10.1 नैतिक दुविधा निराकरणाद्वारे मूल्य परिपक्वतेचे
10.2 काही निवडक मूल्य दुविधांची उदाहरणे
10.3 मूल्य कृती
10.4 मूल्यनिर्णय आणि मूल्यकृती यातील फरक
11. श्रीमद्भगवद्गीता मूल्यशिक्षणाचा एक अथांग सागर.....................300
11.1 श्रीमद्भगवद्गीतेतील समत्व आणि बंधुभावाची प्रमुख तत्त्वे
11.2 श्रीमद्भगवद्गीतेतील महत्त्वाची जीवन मूल्ये
11.3 श्रीमद्भगवद्गीतेतील मुख्य मूल्यशिक्षण16 | प्रशांत पब्लिकेशन्स
11.4 मूल्य शिक्षणातील गीतेची भूमिका
11.4 श्रीमद्भगवद्गीतेतील मूल्यांवर आधारित 21 दिवसांचा मूल्य शिक्षण अभ्यासक्रम
11.5 दैनंदिन वेळापत्रक (Daily Routine Based on Gita)
11.6 सात दिवसांचा मूल्य आराखडा (Youth Value Plan)
11.7 माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ’गीता’ अभ्यासाच्या 3 पद्धती
11.8 विद्यार्थी जीवनविद्या मार्गदर्शिका (Student's Handbook)
11.9 मूल्यशिक्षणाच्या संदर्भात, विद्यार्थ्यांसाठी सर्वात आवश्यक असलेल्या विषयांवर श्रीमद्भगवद्गीतेतील दृष्टिकोन
12. मूल्यशिक्षण दैनंदिनी व परिपाठ........................................321
12.1 मूल्य शिक्षण दैनंदिनी नियोजन
12.2 संस्कार मूल्य जोपासणाऱ्या काही प्रार्थना:
12.3 दैनंदिन परिपाठासाठी विद्यार्थी व शिक्षक यांना उपयुक्त प्रार्थना, सुविचार, सूवचने, मूल्य उद्बोधन, धर्मविचार, सामान्य माहिती, कथन, शालेय उपक्रम, परिसर माध्यमातून संस्कार शिक्षण, प्रांतीय गीत, समूहगीत, संस्कृत सुभाषिते, दिनविशेष व विशेष दिन.
संदर्भ ग्रंथसूची...............................................................423