Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

पत्रकारितेचा ‘राजकीय’ पैलू
अभ्यासताना सैद्धांतिक बाबीचा विचार करूनच विवेचन सदर पुस्तकात
केलेले आहे. तसेच या ‘राजकीय पत्रकारिते’ ला विविध समाजमाध्यमांनी
व्यापून टाकले आहे. ‘समाजमाध्यमे’ हा आता परवलीचा शब्द झाला आहे.
आणि राजकारण आता या...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

राजकीय पत्रकारिता
- +

पत्रकारितेचा ‘राजकीय’ पैलू
अभ्यासताना सैद्धांतिक बाबीचा विचार करूनच विवेचन सदर पुस्तकात
केलेले आहे. तसेच या ‘राजकीय पत्रकारिते’ ला विविध समाजमाध्यमांनी
व्यापून टाकले आहे. ‘समाजमाध्यमे’ हा आता परवलीचा शब्द झाला आहे.
आणि राजकारण आता या निमित्ताने घराघरात चर्चिली जाणारी बाब ठरली
आहे. म्हणजेच व्यक्तीच्या ‘राजकीय’ असण्याची ती एक चांगली निशाणी
ठरत आहे. हा विषय अभ्यासताना विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना नाविन्यतेचा
अनुभव येईलच परंतु यातून राज्यशास्त्र या विद्याशाखेत ज्ञानवर्धन होण्यास
मदत होईल. कारण या विषयात फक्त वर्णन करणे असा संकुचित अर्थ येत
नाही तर त्याची परिणामकारकता ही महत्त्वाची ठरते. कारण लोकशाही शासन
व्यवस्था असणाऱ्या देशांत ही परिणामकारकता प्रशासन, शासन, सामाजिक,
आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी सर्वच क्षेत्रात मोलाची
भूमिका बजावत असते. या पुस्तकात राजकीय पत्रकारितेत येणाऱ्या सर्वच
संकल्पनांचा म्हणजेच, राजकीय पत्रकारितेचा अर्थ, व्याप्ती, इतिहास, विविध
माध्यमे, पद्धती माध्यमिकरण, भारतातील राजकीय प्रक्रिया व त्या अनुषंगाने
होणारी पत्रकारिता, जनमत आणि सध्या राजकीय पत्रकारिते समोरची आव्हानेकाय आहे या सर्वच संकल्पनांचा विस्तृत अभ्यास या पुस्तकात केला आहे.
त्यामुळे राजकीय पत्रकारितेचे स्वरूप समजण्यास नक्कीच मदत होईल.

राजकीय पत्रकारितेची ओळख : अ) राजकीय पत्रकारिता अर्थ व व्याख्या, ब) राजकीय पत्रकारितेचे स्वरूप, क) राजकीय पत्रकारितेची व्याप्ती
राजकीय पत्रकारितेची माध्यमे : अ) प्रिंट (मुद्रित/छापील), ब) इलेक्ट्रॉनिक (अमुद्रित), क) वेब
राजकीय पत्रकारितेचा इतिहास : अ) स्वातंत्र्यपूर्व, ब) स्वातंत्र्योत्तर, क) जागतिक
राजकीय पत्रकारितेच्या पद्धती : अ) राजकीय उपक्रमांचेवार्तांकन, ब) राजकीय मुलाखत, क) कायदेमंडळाचे वार्तांकन
भारतीय राजकीय प्रक्रिया आणि पत्रकारिता : अ) राजकीय प्रक्रियेत समाज माध्यमांची भूमिका, ब) निवडणुका आणि माध्यमे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका, क) राजकीय पक्ष आणि माध्यमे
राजकारणाचे माध्यमीकरण : अ) व्याख्या आणि अर्थ, ब) माध्यमीकरण्याच्या पद्धती/प्रक्रिया वा कृती, क) माध्यमीकरणाचे माध्यमे/साधने
माध्यमे आणि जनमत : अ) व्याख्या आणि अर्थ, ब) साधने, क) पद्धती
राजकीय पत्रकारितेसमोरील आव्हाने : अ) पेड न्यूजचे वाढते प्रमाण, ब) राजकीय पक्षप्रेरित वृत्तपत्रे, क) व्यापारीकरण, ड) माध्यमांचे संपृक्तीकरण

💬

Chat with us