Welcome to Prashant Publications

Rs. 85.00 10% OFF
Availability: 10 left in stock

महाराष्ट्रात बदलापूरजवळ पिंपळोली येथे तीन लाख दुर्मिळ झाडांची नर्सरी आहे. राजमुंदरीजवळील 50 गावातील लोकांचा 10,000 एकरांवर भारतातील सर्वात मोठा रोपांचा व्यापार दररोज कोटींची उड्डाने घेतो आहे. यांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सर्व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

रोपवाटिका / नर्सरी तंत्रद्यान (Nursery Techniquese)
- +

महाराष्ट्रात बदलापूरजवळ पिंपळोली येथे तीन लाख दुर्मिळ झाडांची नर्सरी आहे. राजमुंदरीजवळील 50 गावातील लोकांचा 10,000 एकरांवर भारतातील सर्वात मोठा रोपांचा व्यापार दररोज कोटींची उड्डाने घेतो आहे. यांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सर्व प्रकारची तांत्रिक (Technology) माहिती देणे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून विविध प्रकारची माहिती देण्याच्या जाणीवपूर्वक मोठा प्रयत्न आम्ही केला आहे. ही माहिती आपण नीटपणे समजून घेऊन हया क्षेत्रांत येण्याच्या प्रयत्न व्हावा. त्यासाठीच प्रॅक्टीकल स्वरूपाचा हा कोर्स आहे. अगदी वेगवेगळी अवजारे पासुन विविध माध्यमाव्दारे, वेगवेगळ्या पद्धतीने संवर्धन करून, किटक रोगव्यवस्थापनाद्वारे आर्थिक नियोजन पद्धती मांडली आहे. वाचकांनी मुख्यतः विद्यार्थ्यांनी हे चांगले समजुन घ्यावे. आपल्याकडील थोडे शिक्षण घेऊन देखील अनेकजण रोपवाटिका क्षेत्रांत उद्योग निर्माण करत आहे व हजारोंना याव्दारे रोजगार उपलब्ध होत आहे.           

प्रात्यक्षिक 1..............................................................9
रोपवाटिका व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 2.............................................................20
रोपवाटिकामध्ये वनस्पतीच्या प्रसारासाठी विविध प्रकारच्या माध्यमांचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 3.............................................................26
बियाणांची निष्क्रियता (ऊेीारपलू) मोडून रोपांची जोमदार वाढ घडवून आणण्यासाठी बियाणे प्रक्रियांचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 4.............................................................28
बियाणे उगवण व वनस्पतीजन्य प्रसारासाठी वनस्पती वाढ नियामक द्रावणांची तयारी व वापर.

प्रात्यक्षिक 5.............................................................30
वेगवेगळ्या रोपवाटीकांची अभ्यास आणि बियाणे पेरणी.

प्रात्यक्षिक 6.............................................................35
रोपे वाढवण्यासाठी कटिंग आणि डोळे भरण (Budding) करण्याच्या विविध तंत्रांचा सराव करणे

प्रात्यक्षिक 7.............................................................38
रोपांची लागवड करताना गुटी कलम व भेट कलम या तंत्रांचा वापर व सराव करणे &

प्रात्यक्षिक 8.............................................................41
योग्य शोभेच्या पिकासाठी टिश्यू कल्चर तंत्राचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 9.............................................................43
नर्सरीमधील रोपांचे सामान्य आजार आणि त्यांचे व्यवस्थापन यांचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 10...........................................................48
रोपवाटिकांमध्ये आढळणाऱ्या सामान्य कीटकांचा व त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 11...........................................................53
शोभेच्या वनस्पतींसाठी कुंडी भरणे व पुनरुज्जीवन (Repotting) करण्याच्या तंत्राचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 12...........................................................55
रोपवाटीकेतील रोपांचे उपटणे/खोदणे, लेबलिंग आणि पॅकिंग यांचा अभ्यास करणे.

प्रात्यक्षिक 13...........................................................57
रोपवाटीकेच्या कामकाजाचे आर्थिक विश्लेषण करणे.

प्रात्यक्षिक 14...........................................................59
शोभेच्या/भाजीपाला/औषधी/फळे/फुलांच्या पिकांच्या रोपवाटिका व टिशू कल्चर प्रयोगशाळेला भेट देणे.

💬

Chat with us