Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

लेखन कौशल्य
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रथम वर्ष मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून द्वितीय सत्रासाठी 'लेखन कौशल्ये' या पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे.

सदर पुस्तकात इतिवृत्त लेखन कौशल्य, इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, अहवाल लेखन, अहवालाचे प्रकार, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, अहवाल लेखनाचे तंत्र, भाषण लेखन, भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र, भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, लेखन कौशल्याचे उपयोजनात - इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, भाषण लेखन, कौशल्यांचे उपयोजन या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.

घटक १ : इतिवृत्त लेखन कौशल्य ...................................... ७

इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन

इतिवृत्ताचे प्रकार

इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी

घटक २ : अहवाल लेखन कौशल्य ................................... २४

अहवाल लेखन

अहवालाचे प्रकार

अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे

अहवाल लेखनाचे तंत्र

घटक ३ : भाषण कौशल्ये ........................................... ३६

भाषण

लेखन

भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र

भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे

घटक ४ : लेखन कौशल्याचे उपयोजन ............................... ५७

इतिवृत्त लेखन

अहवाल लेखन

भाषण लेखन

कौशल्यांचे उपयोजन

💬

Chat with us