-
वित्तीय साक्षरता
1 x Rs. 247.50
Your cart is empty now.
Your cart is empty now.
वित्तीय साक्षरता-ख आणि खख चा अभ्यासक्रम दोन-दोन युनिटसचा तयार केला आहे. पहिले युनिट परिचयात्मक आहे. यात वित्तीय साक्षरतेचा अर्थ, महत्व, वित्तीय शिक्षण महत्व, वित्तीय संस्था, बचत-गुंतवणूक यांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये बँक, बँक कार्ये, प्रकार, सेवा, बँक खात्याचे प्रकार, कर्जाचे प्रकार, रोखविरहित व्यवहार, डिजिटल बँकींग या प्रमुख मुद्याचा समावेश आहे. सत्र खत च्या पहिल्या युनिटमध्ये वित्तीय नियोजन व वित्तीय सेवाचा समावेश आहे तर दुसऱ्या युनिटमध्ये वित्तीय बाजार व वित्तीय समावेशनाचा समावेश आहे.
सदर विषय अधिक आकलनिय करण्यासाठी लेखकाने त्याची मांडणी सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे.