Your cart is empty now.
या पुस्तकातील भाग -1 प्रात्यक्षिक 3 घटकांची माहिती दिलेली आहे. त्यात घटक 1 मध्ये बँकांची कार्ये, वर्गीकरण आणि सेवा, ईएमआयची गणना, डिजिटल बँकिंग इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर घटक 2 मध्ये लहान वित्तीय संस्थांची कार्ये, बँकिंग फसवणूक आणि खात्यांचे प्रकार, केवायसी’, कर्जाचे प्रकार आणि व्याज दर, बद्दल माहिती देलेली आहे.तसेच घटक मध्ये वैयक्तिक वत्त, बचत आणि गुंतवणूक, वैयक्तिक अंदाजपत्रक, उत्पादक आणि अनुत्पादक खर्च, पेन्शन योजना, विम्याचे महत्त्व आणि प्रकार.इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील भाग -2 मध्ये घटक निहाय संभाव्य 20 प्रात्यक्षिक यादी, प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे, घटक निहाय सर्व संभाव्य प्रात्यक्षिक उदिष्टे, थोडक्यात रूपरेषा इ.बद्दल सविस्तर माहिती प्रतिमानानुसार देलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रात्यक्षिक कार्य करण्यासठी उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.