Welcome to Prashant Publications

Rs. 140.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सप्रेम नमस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.बी.कॉम वर्गाच्या अभ्यासक्रमात विपणनाची मूलतत्त्वे - II...

  • Name : विपणनाची मूलतत्त्वे - II (Fundamentala of Marcketing - II)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom | Sem - II |
  • Manufacturing : February 2025
  • Total Pages : 104 Pages
  • Barcode : 9789349325227

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

विपणनाची मूलतत्त्वे - II (Fundamentala of Marcketing - II)
- +

सप्रेम नमस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.बी.कॉम वर्गाच्या अभ्यासक्रमात विपणनाची मूलतत्त्वे - II हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार केला आहे. यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे,तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.      

1. विपणनाची ओळख..........................................................9
(Introduction to Marketing)
1.1 विपणन संकल्पना
1.2 विपणनाचे घटक
1.3 विपणनाचे महत्त्व
1.4 जागतिक नैतिक व शाश्वत विपणन
1.5 विपणन व विक्री यातील फरक

2. विक्रय प्रक्रिया..............................................................16
(Processing of Selling)
2.1 विक्रयकलेचे मानसशास्त्र
2.1.1 ग्राहकांचे मानसशास्त्र
2.1.2 ग्राहकाची निर्णय प्रक्रिया
2.1.3 खरेदीची इच्छा आणि मागणीची निर्मिती
2.1.4 ग्राहकांच्या क्रय प्रेरणा आणि त्यांचा वापर
2.2 विक्रय प्रक्रियेतील पायऱ्या
2.2.1 ग्राहकांचे वस्तूकडे चित्त वेधणे
2.2.2 संभाव्य ग्राहकांचा शोध व स्वागत
2.2.3 विक्रय संभाषण
2.2.4 ग्राहकाच्या मनात वस्तूविषयी गोडी निर्माण करणे
2.2.5 इच्छा जागृत करणे व कृती निश्चित करणे
2.2.6 ग्राहकांच्या शंकांचे व आक्षेपांचे निरसन करणे
2.2.7 विक्रीचा शेवट
2.2.8 विक्रयोत्तर सेवा

3. ग्रामीण विपणन.............................................................37
(Rural Marketing)
3.1 प्रस्तावना
3.2 ग्रामीण विपणन
3.2.1 ग्रामीण विपणन : अर्थ व व्याख्या
3.3 ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्ये
3.4 ग्रामीण विपणन : महत्त्व
3.5 ग्रामीण बाजारपेठेची सद्य:स्थिती
3.6 ग्रामीण विपणनावर सद्य:परिस्थितीत प्रभाव पाडणारे घटक
3.7 सद्य:स्थितीत भारतातील ग्रामीण भागात वस्तूंच्या स्पर्धेचे स्वरुप
3.8 ग्रामीण विपणनातील संधी व आव्हाणे
3.8.1 ग्रामीण विपणनातील समस्या/अडचणी
3.8.2 ग्रामीण विपणनात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय/आव्हाने

4. विपणन पर्यावरण...........................................................60
(Marketing Environment)
4.1 प्रस्तावना
4.1.1 विपणन पर्यावरणाचा संकल्पना
4.1.2 विपणन पर्यावरणाची वैशिष्ट्ये
4.1.3 विपणन पर्यावरणाचे प्रकार
4.2 विपणन पर्यावरणाची आवश्यकता
4.2.1 विपणन पर्यावरणाची आवश्यकता
4.2.2 विपणन पर्यावरणाचे विश्लेषण करण्याची आवश्यकता
4.3 मुख्य घटक आणि त्यांचा विपणन निर्णयांवर परिणाम

5. विपणनातील आधुनिक प्रवाह..............................................74
(Recent Trends in Marketing)
5.1 प्रस्तावना
5.2 इ-विपणन
5.2.1 इ-विपणन : अर्थ व व्याख्या
5.2.2 इ-विपणनाची उपयोगिता
5.2.3 इ-विपणनाचे फायदे
5.2.4 इ-विपणनाच्या मर्यादा
5.2.5 इ-विपणनासमोरील आव्हाने
5.2.6 ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना
5.2.7 ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना ठरविण्याच्या पायऱ्या
5.3 हरित विपणन
5.3.1 अर्थ
5.3.2 व्याख्या
5.3.3 हरित विपणनाचे महत्त्व
5.3.4 हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका
5.3.5 हरित विपणनातील विपणन मिश्र
5.3.6 हरित वस्तू बाजारपेठेत यशस्वी करण्याची तत्त्व
5.4 सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे विपणन
5.5 डिजीटल/अंकात्मक विपणन/इंटरनेटद्वारे विपणन
5.5.1 प्रस्तावना
5.5.2 पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे
5.5.3 डिजीटल मार्केटिंगची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे

संदर्भ ग्रंथ.......................................................................104

💬

Chat with us