Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक...

  • Name : विमा व्यवसायातील मुलतत्वे (Fundamental of Insurance)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom | Sem - II |
  • Manufacturing : February 2025
  • Total Pages : 120 Pages
  • Barcode : 9789349325906

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

विमा व्यवसायातील मुलतत्वे (Fundamental of Insurance)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) विषय ‘विमा व्यवसायातील मूलतत्त्वे’ सत्र-2 साठी हा विषय लेखी आणि प्रात्यक्षिक स्तरावर निश्चित केला आहे. या पुस्तकामध्ये विमा व्यवसायातील मूलभूत संकल्पना, विम्याचा अर्थ, महत्व, व्याप्ती, तत्त्वे, प्रकार आणि जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा यातील फरक, प्रकरण 2 मध्ये जीवन विमाचा अर्थ, महत्त्व, तत्त्वे, प्रकार इ. जनरल विमा-अर्थ महत्त्व, तत्त्वे सर्वसाधारण विम्याचे प्रकार, आरोग्य विमा धोरणाचे महत्त्व आणि प्रकार, सर्वसाधारण विमा आणि जीवन विमाच्या समस्या, विमा क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन या तिसऱ्या प्रकरणात विम्यातील जोखीम व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापनात विम्याची भूमिका, विम्यामधील जोखीम व्यवस्थापनाची तंत्रे आणि साधने, विम्यामधील उदयोन्मुख प्रवाहाची ओळख इ. तसेच विमा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह आणि नवसंकल्पना या प्रकरण 4 मध्ये विमा क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांचा शोध, विमा क्षेत्रातील तांत्रिक नवकल्पना, नियामक बदल आणि त्यांचा विमा वरील परिणाम इत्यादी घटकांचा त्यात अंतर्भाव केला आहे तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.  

1. विमा : मुलभूत संकल्पना...............................................7
(Basic Concept of Insurance)
1.1 विमा : अर्थ, व्याख्या, महत्व व व्याप्ती
(Insurance : Meaning, Definitions, Importance and Scope)
1.2 विम्याची तत्त्वे
(Principles of Insurance)
1.3 विम्याचे प्रकार
(Types of Insurance)
1.4 जीवन विमा आणि सामान्य विमा यातील फरक
(Difference between Life Insurance and General Insurance)

2. विम्याचे प्रकार.........................................................29
(Types of Insurance)
2.1 आयुर्विमा
(Life Insurance)
2.2 सामान्य विमा
(General Insurance)
2.3 आरोग्य विम्याचे महत्त्व आणि विम्याचे प्रकार
(Importance and Types Health Insurance)
2.4 आयुर्विमा व सामान्य विम्यापुढील आव्हाने
(Challenges before Life and General Insurance)

3. विमा क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन...................................66
(Risk Management in Insurance Sector)
3.1 विम्यामधील जोखीम व्यवस्थापन समजून घेणे.
(Understanding Risk Management in Insurance)
3.2 जोखीम व्यवस्थापनात विम्याचे भूमिका
(Role of Insurance in Risk Management)
3.3 विम्यामधील जोखीम व्यवस्थापनाची तंत्रे आणि साधने
(Techniques and Tools of Risk Management in Insurance)
3.4 विम्यामधील उदयोन्मुख प्रवाहाची ओळख (ट्रेंडचा परिचय)
(Introductions of Emerging Trends in Insurance)

4. विमा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह आणि नवकल्पना....................94
(Emerging Trends and Innovations in Insurance)
4.1 विमा क्षेत्रातील उदयोन्मूख/आधुनिक प्रवाहांचा शोध
(Exploration of Emerging Trends in the Insurance Sector)
4.2 विमा क्षेत्रातील तांत्रिक नवकल्पना
(Technological Innovation in Insurance Sector)
4.3 नियामक बदल आणि त्यांचा विम्यावरील परिणाम
(Regulatory Changes and their Impact on Insurance)

💬

Chat with us