Welcome to Prashant Publications

Rs. 185.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘विश्वास’ हा संस्कारांवरती आधारित असतो आणि ‘संस्कार’ चांगल्या विचारांनी संवर्धित होतो. चांगल्या विचारांसाठी शुद्ध मनाची आवश्यकता असते. विवाह आणि त्याअनुषंगाने नातेसंबंध ही अशाच विश्वासाची गुंफण असली पाहिजे. परंतु कलुषित जळमटे...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

विवाह पलीकडील सत्य
- +

‘विश्वास’ हा संस्कारांवरती आधारित असतो आणि ‘संस्कार’ चांगल्या विचारांनी संवर्धित होतो. चांगल्या विचारांसाठी शुद्ध मनाची आवश्यकता असते. विवाह आणि त्याअनुषंगाने नातेसंबंध ही अशाच विश्वासाची गुंफण असली पाहिजे. परंतु कलुषित जळमटे घेऊन अशुद्ध मनाने माणसे जीवनाचा प्रवास करू लागली तर संस्कारांसोबत संस्कृती बिघडते. त्यामुळे संस्कार ध्येयाकडे जाण्यासाठी भारतीताई कुमावत यांनी विवाहाच्या विश्वासपूर्ण नात्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेली मल्लिनाथी ही वाचक समूहाला विचारप्रवण करणारी ठरेल !

– प्रा. डॉ. म. सु. पगारे
संचालक, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र,
संचालक, विचारधारा प्रशाळा,
वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख (मराठी, हिंदी, इंग्रजी),
व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव.

भाग एक

स्त्री-पुरुष नातेसंबंध
प्राचीन भारतातील कुटुंब व्यवस्था
स्त्री-पुरुष नातेसंबंधित सामाजिक बंधने व नियम
भाग दोन

नाते संबंधांची दृढता
विवाहाचा उद्देश
विवाहामुळे निर्माण होणारे कुटुंबीय बंध
प्रेमविवाहाची प्रथा
लीव्ह इन रिलेशनशिप
लग्नाचे विघटन किंवा घटस्फोट
भाग तीन

संपूर्ण समजुतीचा नाश
विश्वासाचा फसवा संसार
कुटुंबाची तुटलेली साखळी
संशयाची छाया आणि परिवारातील सुख
प्रेमाचा भ्रम आणि त्याचा विदारक परिणाम
प्रेमाचा भ्रमनिरास
विश्वासघाताची वेदना
मनाच्या आव्हानांसमोर : एक वेदनादायक कथा
क्रौर्याची शोकांतिका
एक वळण
संसाराच्या गडबडीत हरवलेले प्रेम
विवाहबाह्य संबंध : एक भयानक परिणाम
विश्वासाच्या जाळ्यात फसलं आयुष्य
विश्वासाचे दुर्दैवी जाळे
वसुंधरा : प्रेमाचा एक अमर प्रवास
विश्वास आणि संशय – एक संवेदनशील कथा
दोन नात्यांमधील द्वंद्व

💬

Chat with us