Your cart is empty now.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठाच्या बी.एड. प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेसाठी "शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन" हा पेपर अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार आशयाचे मुद्देसूद विश्लेषण करण्यात आले आहे.
१. व्यवस्थापन..................................................१३
१.१ व्यवस्थापनाची संकल्पना
१.२ व्यवस्थापनाचा अर्थ
१.३ व्यवस्थापनाच्या व्याख्या
१.४ व्यवस्थापनाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये
१.५ व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
१.६ व्यवस्थापनाचे महत्त्व
२. शैक्षणिक व्यवस्थापन........................................१९
२.१ शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना
२.२ शैक्षणिक व्यवस्थापन व्याख्या
२.३ शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
२.४ शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक किंवा कार्य
२.५ शैक्षणिक व्यवस्थापनाचे महत्त्व
३. शालेय व्यवस्थापन..........................................३१
३.१ शालेय व्यवस्थापन संकल्पना
३.२ शालेय व्यवस्थापन व्याख्या
३.३ शैक्षणिक व्यवस्थापन व शालेय व्यवस्थापन यातील फरक
३.४ शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
३.५ शालेय व्यवस्थापनाचे घटक आणि कार्ये
३.६ शालेय व्यवस्थापनाची गरज
३.७ शालेय व्यवस्थापनाचे क्षेत्र किंवा व्याप्ती
३.८ शालेय उभारणी इमारत - वर्गखोल्या, फर्निचर, ग्रंथालय, वाचनालय, खेळ, जमीन, वीज आणि पाणी पुरवठा
३.९ चांगल्या शालेय व्यवस्थापनाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये
४. शैक्षणिक व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन आणि प्रवाह......४५
४.१ शैक्षणिक व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन
४.२ व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोनाचे महत्त्व
४.३ शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत फ्रेडरिक डब्ल्यू. टेलर
४.४ शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचे महत्त्व
५. निर्णय प्रक्रिया...............................................५४
५.१ निर्णय प्रक्रिया संकल्पना किंवा अर्थ
५.२ निर्णय प्रक्रिया व्याख्या
५.३ निर्णय प्रक्रियेचे प्रकार
५.४ निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये किंवा तत्त्वे
५.५ निर्णय प्रक्रियेचे महत्त्व
५.६ निर्णय प्रक्रियेत शिक्षक व मुख्याध्यापकाची भूमिका
६. शिक्षणातील संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन..................६२
६.१ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन संकल्पना
६.२ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन व्याख्या
६.३ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
६.४ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचे घटक
६.५ संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन महत्त्व
६.६ शिक्षणातील संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनातील शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शाळेची भूमिका
७. नॅक ........................................................७०
७.१ नॅकची संकल्पना
७.२ नॅकची निर्मिती
७.३ नॅकची कार्ये व भूमिका
८. शालेय प्रशासन..............................................७३
८.१ प्रशासनाची संकल्पना
८.२ शालेय प्रशासनाची संकल्पना व व्याख्या
८.३ शालेय प्रशासनाचे घटक
८.४ शालेय प्रशासनाची व्याप्ती आणि कार्ये
८.५ संस्थात्मक नियोजन संसाधनांचा विकास - संस्थात्मक वातावरण
८.६ शालेय इमारत उभारणी वर्गखोल्या, फर्निचर, ग्रंथालय, वाचनालय, खेळ जमीन वीज आणि पाणी पुरवठा
९. नियोजन.....................................................९१
९.१ नियोजनाची संकल्पना
९.२ नियोजनाची व्याख्या
९.३ नियोजनाची वैशिष्ट्ये
९.४ नियोजनाचे घटक
९.५ नियोजनाचे महत्त्व
१०. प्रशासकीय व्यवस्था.......................................१००
१०.१ केंद्र सरकारची समग्र शिक्षण योजना
१०.२ केंद्र आणि राज्य सरकारचे कार्य
१०.३ H.S.C आणि S.S.C. बोर्डाचे कार्य
१०.४ जिल्हा स्तरावरील कामकाज
१०.५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा स्तरावर सहाय्यक संस्था
१०.६ प्रशासकाची भूमिका आणि कार्ये
१०.७ प्रशासकाचे गुण
१०.८ शिक्षकाचे गुणविशेष
१०.९ मुख्याध्यापकाचे गुणविशेष
१०.१० मुख्याध्यापकाची कार्ये, भूमिका व जबाबदारी
१०.११ पर्यवेक्षक
संदर्भ ग्रंथसूची....................................................१२६