संशोधन पद्धतीचा परिचय : 1.1 संशोधन : स्वरूप, वैशिष्ट्ये, व्याप्ती/क्षेत्र आणि गरज, 1.2 संशोधनाचे वर्गीकरण : मौलिक, शुद्ध किंवा सैद्धांतिक संशोधन, व्यावहारिक संशोधन आणि क्रियात्मक संशोधन, 1.3 वर्णनात्मक संशोधन : सर्वेक्षण पद्धती, व्यष्टी अध्ययन, 1.4 ऐतिहासिक संशोधन : पायर्या/उगमस्थाने, प्राथमिक-दुय्यम तंत्रे, ऐतिहासिक निकष, 1.5 मानसशास्त्रीय/तत्वज्ञान संशोधन : अर्थ, पायर्या, उणीवा/अडचणी आणि तथ्यांचे संकलन/एकत्रीकरण, 1.6 गुणात्मक संशोधन : व्यष्टी अध्ययन, मानववंशशास्त्र, इंद्रियंगोचर, 1.7 प्रायोगिक संशोधन : अर्थ, स्वरूप, महत्व, प्रायोगिक संशोधनात चराचे उपयोग
संशोधन प्रस्ताव : 2.1 संशोधन प्रस्ताव : संकल्पना, गरज, महत्व, प्रकार, 2.2 संशोधन समस्या : अर्थ, प्रकार, उगमस्थाने, महत्व, समस्येच्या अटी/क्षेत्र, संशोधन समस्येच्या निवडीबाबत निकष, संशोधन समस्यांचे मूल्यांकन, 2.3 उद्दिष्ट्ये : संकल्पना, स्वरूप आणि प्रकार, 2.4 संशोधन चर/परिवर्त्य : अर्थ, प्रकार, 2.5 गृहितकृत्य : अर्थ, गरज, वैशिष्ट्ये, उगमस्थाने प्रकार, गृहितकृत्याचे परिक्षण (पॅरामेट्रीक व नॉन पॅरामेट्रीक), 2.6 उरकुंडची विरोधी वा प्लमय यंत्रणा
नमुना निवड व संशोधन तंत्रे/साधने : 3.1 नमुना निवड : अर्थ, व्याख्या, संकल्पना, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्ये, नमुना निवडीच्या त्रुटी, नमुना निवडीचे प्रकार (साधा, स्तरित, व्यवस्थाबद्ध, बहुपदी, बव्हव्यवस्थीय) गैर संभाव्यता नमुना निवड पद्धती (सोपीस्कर/सुविधाजनक नमुना, सहेतूक किंवा उद्देशपूर्ण नमुना, कोटा नमुना, स्वयं निर्वाचित नमुना), 3.2 संशोधन साधने/तंत्रे : संकल्पना आणि स्वरूप संशोधनाचे विविध प्रकार (मुलाखत, निरीक्षण, समाजमिती, हिस्टोग्राम, प्रश्नावली, अनुमान तंत्रे – थसर्टन/लिंकन, तंत्रे आणि तीव्रतामापक/श्रेणी निर्धारक अनुमापन, 3.3 सांख्यिकीय परिक्षण : टी परिक्षण, झेड परिक्षण, काई स्क्वेअर, अनोवा, एसपीएसएसचे उपयोग, एमएस एक्सेल
संभाव्यता विभाजन आणि बिंदुरेषीय अनुमानात्मक सांख्यिकी : 4.1 समतोल वक्र : संभाव्यतेचा अर्थ, समतोल वक्राचे गुणधर्म व तत्व सांख्यिकीय तथ्यांचे रेषाचित्राद्वारे प्रस्तुतीकरण (विखुरलेले चित्र, रेखीय चित्र, दंडचित्र, हिस्टोग्राम, वारंवारता वक्र, ओग्रीव्ह वक्र), 4.2 परिक्षण : महत्वपूर्ण अर्थ वितरण आधारावर परिक्षण, स्वतंत्र आणि परावलंबी नमुने, टी परिक्षण, काई – स्क्वेअर (वर्ग) परिक्षण, 4.3 सहसंबंध : अर्थ सहसंबंध गुणक मापन करण्याच्या पद्धती आणि श्रेणी, अंतर पद्धत, 4.4 अनोवाची एकमार्गी संकल्पना : अनकोवाचा सिद्धांत
संशोधन प्रस्ताव व संशोधन अहवालाचे मूल्यांकन : 5.1 संशोधन अहवालाचा आकृतीबंध, 5.2 प्राथमिक पृष्ठ विभाग : शीर्षक पृष्ठ – सहयोग देणार्यांना धन्यवाद – अनुक्रमणिका, 5.3 मुख्य विभाग : प्रस्तावना/विषय प्रवेश, संशोधन प्रणाली, सामुग्री विश्लेषण, सूचना व निष्कर्ष, गृहीतके, स्पष्टता प्रस्तावाचा मर्यादा, संशोधन पद्धती, 5.4 संशोधन पूर्व आढावा : प्रस्तावाची योजना, सांख्यिकीय विश्लेषण, तथ्य संकलन, प्रस्तावाचे विश्लेषण, प्रस्तावाचा सारांश निष्कर्ष, शिफारशी संदर्भ, ग्रंथसूची, सूचीपत्र, एपीए, एमएलए शिकागो पद्धत