Welcome to Prashant Publications

Rs. 110.00
Availability: 10 left in stock

संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या प्रथम वर्ष बी.एससी. MT-124- Quantitative Aptitude and Logical...

  • Name : संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती (Quantitative Aptitude and Logical Reasoning)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.SC. SEM. II MT-124 (OE)
  • Manufacturing : 2026 / 03 / 23
  • Barcode : 9789349325418

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती (Quantitative Aptitude and Logical Reasoning)
- +

संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या प्रथम वर्ष बी.एससी. MT-124- Quantitative Aptitude and Logical Reasoning या विषयाच्या सुधारित जून 2024 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) अभ्यासक्रमानुसार लिहिले गेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, MT-124- Quantitative Aptitude and Logical Reasoning (संख्यात्मक अभियोग्यता आणि तर्कशक्ती) या विषयाचा गुणवत्तापूर्ण अभ्यास आणि त्याचे तर्कशुद्ध आकलन हे यशाच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. ही परीक्षा तुमच्या बुद्धिमत्तेची आणि विचारशक्तीची कसोटी पाहणारी असून, स्पर्धात्मक जगात स्वतःला सिद्ध करण्याची अनोखी संधी आहे.
विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे समजावा यासाठी प्रत्येक घटक अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत लिहिला गेला आहे. तपशीलवार स्पष्टीकरणांसह अनेक उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रश्नांचा सराव करताना सोपा होईल या पद्धतीने मांडणी केली आहे. आम्हाला आशा आहे की हे पुस्तक गणित विषयातीलच नव्हे तर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी होण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.

घटक 1. वेळ, काम आणि अंतर.........................................7
1.1 वेळ आणि काम
1.2 वेळ आणि अंतर
1.3 बोट व प्रवाह
घटक 2. अंकगणितीय समस्या..........................................28
2.1 ॲलिगेशन आणि मिश्रण
2.2 सरळव्याज
2.3 चक्रवाढ व्याज
घटक 3. अभियोग्यतावर आधारित प्रश्न.................................49
3.1 कॅलेंडर
3.2 घड्याळ
3.3 उंची आणि अंतर
घटक 4. तर्कशास्रीय युक्तिवाद..........................................67
4.1 विसंगत पर्याय ओळखा
4.2 मालिकेवरील प्रश्न (संख्यामालिका)
4.3 रेल्वेशी (आगगाडीशी) संबंधित प्रश्न