Welcome to Prashant Publications

Rs. 95.00
Availability: 10 left in stock

मानवाच्या उत्क्रांतीत संवाद आणि लेखन या मानवी कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही कौशल्ये मानवाला सहजपणे हस्तगत होत नाहीत तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या कालखंडात संवाद आणि लेखन कौशल्यांमध्ये...

  • Name : संवाद आणि लेखन कौशल्ये
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789388113984

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संवाद आणि लेखन कौशल्ये
- +

मानवाच्या उत्क्रांतीत संवाद आणि लेखन या मानवी कौशल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही कौशल्ये मानवाला सहजपणे हस्तगत होत नाहीत तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या कालखंडात संवाद आणि लेखन कौशल्यांमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. करिअरीस्ट असणार्या विद्यार्थ्यांसाठी ही दोन्ही कौशल्ये हस्तगत करणे आवश्यक आहे. ही कौशल्ये कशी हस्तगत करावी?, संवाद कसा करावा?, लेखन कसे करावे? याचा उहापोह ‘संवाद आणि लेखन कौशल्ये’ या ग्रंथात केलेला आहे. नव्याने लेखन करणार्यांसाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.