Welcome to Prashant Publications

Rs. 160.00
Availability: 10 left in stock

‘संशोधन पद्धती’ पुस्तकामध्ये संशोधनाची व्याख्या, संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती यासह संशोधन कार्यात केल्या जाणाऱ्या विविध कामाची सविस्तर माहिती तसेच संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल कसा लिहावा याची माहिती देण्यात...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संशोधन पद्धती (Research Methodology)
- +

‘संशोधन पद्धती’ पुस्तकामध्ये संशोधनाची व्याख्या, संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती यासह संशोधन कार्यात केल्या जाणाऱ्या विविध कामाची सविस्तर माहिती तसेच संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर संशोधन अहवाल कसा लिहावा याची माहिती देण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबंधित जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरून लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना तसेच संशोधन प्रकल्प क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. संशोधन संदर्भात असणाऱ्या सुधारित तरतुदी या ग्रंथात देण्यात आलेल्या आहे.