Welcome to Prashant Publications

Rs. 185.00
Availability: 10 left in stock

संशोधन म्हणजे ‘वस्तुस्थिती शोध प्रक्रिया’, ज्यात तपास आणि विश्लेषण हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. सत्यान्वेषण आणि त्याचे प्रभावी स्पष्टीकरण हे या प्रक्रियेत अभिप्रेत आहे. हा ग्रंथ संशोधन प्रक्रियेतील तीन प्रमुख...

  • Name : संशोधन पद्धती (Research Methodology)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA / MA
  • Manufacturing : 2026 / 03 / 24
  • Barcode : 9789347157257

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संशोधन पद्धती (Research Methodology)
- +

संशोधन म्हणजे ‘वस्तुस्थिती शोध प्रक्रिया’, ज्यात तपास आणि विश्लेषण हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. सत्यान्वेषण आणि त्याचे प्रभावी स्पष्टीकरण हे या प्रक्रियेत अभिप्रेत आहे. हा ग्रंथ संशोधन प्रक्रियेतील तीन प्रमुख आयामांवर भर देतो. सामान्यीकरणाच्या हेतूने संकल्पनांची हेतूपूर्वक हाताळणी करणे प्रस्थापित ज्ञानाच्या कक्षा वाढविणे, त्यात सुधारणा करणे व ते प्रमाणित करणे; आणि प्रमाणित ज्ञानाच्या सिध्दांत निर्मितीसाठी व व्यवहारासाठी उपयोग करणे, संशोधनातून सामाजिक रचना, तिचे घटक, त्याचे वैशिष्ट्ये, फायदे-तोटे, समजावून घेवून विश्वासार्ह अनुमान पुरविते. अशाप्रकारे, सामाजिकशास्त्रातील संशोधन हे सामाजिक आकलनाचा आधार बनते.
नव संशोधकास अहवाल तयार करतांना केवळ निष्कर्षावर लक्ष केंद्रित न करता. विषय निवडण्याच्या पार्श्वभूमी पासून ते अहवालाच्या समाप्तीपर्यंतचे वेगवेगळे घटक आणि पैलू चिकित्सक पध्दतीने वाचले तरच संशोधन अहवालाची उपयुक्तता वाचकाला कळते. तसेच संशोधकाने केलेले संशोधन कार्य ग्रंथ रूपाने मांडणेही अत्यावश्यक असते. त्या ग्रंथाची लेखन तसेच बांधणीचा, माहितीचे एकत्रितपणे कसे पार पाडता येईल याची माहिती प्रस्तुत ग्रंथात दिलेली आहे.

प्रकरण 1..............................................................9
संशोधनाची मूलभूत संकल्पना व प्रकार
(Basic Term and Types of Research)
1.1 संशोधनाचा अर्थ
1.2 संशोधनाच्या व्याख्या
1.3 संशोधनाची वैशिष्ट्ये
1.4 संशोधनाचा विकास
1.5 संशोधनाची उद्दिष्ट्ये
1.6 संशोधनाचे प्रकार
1.6.1 शोधात्मक संशोधन
1.6.2 वर्णनात्मक संशोधन
1.6.3 विश्लेषणात्मक संशोधन
1.6.4 प्रायोगिक संशोधन
1.6.5 आंतरविद्याशाखीय संशोधन
1.7 स्त्रोत/साधने
1.7.1 प्राथमिक साधने
1.7.2 दुय्यम साधने
1.7.3 इतिहास संशोधनाची साधने
प्रकरण 2............................................................37
संशोधनाची रूपरेषा
(Design of Research and Hypothesis)
2.1 संशोधनाची रूपरेषा
2.1.1 विषयाची निवड
2.1.2 संशोधन आराखडा
2.1.3 संशोधन तंत्र
2.1.4 नमुना निवड
2.1.5 गृहितके 2.1.6 तथ्य संकलन
2.1.7 तथ्यांचे सादरीकरण
2.1.8 संशोधन अहवाल लेखन
प्रकरण 3............................................................77
संशोधन विश्लेषणात्मक प्रक्रिया
(Research Analytical Process)
3.1 टिपणे घेण्याची पद्धती/तंत्रे
3.2 विश्लेषण पद्धत प्रक्रिया
3.2.1 अनुमानीय
3.2.2 अन्वयार्थ
3.3 संश्लेषणात्मक प्रक्रिया
3.3.1 तथ्यांची निवड
3.3.2 तथ्यांची बांधणी
3.3.3 तथ्यांची मांडणी/ सादरीकरण
3.4 तळटिपा
3.5 संदर्भसूची
प्रकरण 4............................................................95
गृहीतके/अभ्युपगम आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती
(Hypothesis)
4.1. अर्थ
4.2. व्याख्या
4.3. वैशिष्टे
4.4. गृहितकृत्याचे प्रकार
4.5. गृहितकृत्याचे महत्व
4.6. ऐतिहासिक संशोधन पद्धती
4.6.1. प्रस्तावना
4.6.2. अर्थ
4.6.3. उदिष्ट
4.6.4. माहितीची साधने
4.6.5. स्पष्टीकरण
4.6.6. ऐतिहासिक पद्धतीमधील पायऱ्या
4.6.7. मर्यादा आणि अडचणी 4.6.8. ऐतिहासिक संशोधनाचे महत्व
4.6.9. ऐतिहासिक पद्धतीच्या आवश्यक बाबी
4.6.10. संशोधन पद्धती निवडीचे घटक
प्रकरण 5...........................................................111
प्रबंध लेखन
(Thesis Writing)
5.1. प्रस्तावना
5.2. प्रबंध लेखण तंत्र
5.2.1. लेखणनियम
5.2.2. ग्रंथालय उपयोग
5.2.3. टिपण घेण्याचे तंत्र
5.2.3.1. नोट्सची कार्ड पद्धती
5.2.3.2. कार्डची वैशिष्ट्ये
5.2.3.3. कार्डचे प्रकार
5.2.3.4. कार्डचा आकार
5.2.3.5. कार्डवरील मजकूर (कार्ड नमुना)
5.2.4. शब्द संक्षेपाचे स्पष्टीकरण
5.2.5. प्रबंध लेखण अवस्था/महत्व
5.2.6. प्रबंधातील उपशिर्षके
5.2.7. प्रबंधातील तालिका (कोष्टक)
5.2.8. अवतरण महत्व
5.2.9. तळटिपा नियम
5.2.10. संदर्भ ग्रंथसूची
5.2.11. परिशिष्ट
5.2.12. प्रबंधातील समास
5.3. प्रबंधाची रचना
5.3.1. मुखपृष्ठ
5.3.2. मार्गदर्शकाचे प्रतिज्ञापत्र
5.3.3. संशोधकाचे प्रतिज्ञापत्र
5.3.4. ऋणनिर्धेश/अर्पणपत्रिका
5.3.5. प्रस्तावना/मनोगत
5.3.6. प्रबंधाची अनुक्रमणिका
5.3.7. प्रकरण पहिले 5.3.8. प्रबंधाच्या मुख्य प्रकरणाची रचना
5.3.9. प्रबंधातील निष्कर्ष
5.4. प्रबंधा संबधी महत्वपूर्ण मुद्दे.
संदर्भ ग्रंथसूची......................................................134