Welcome to Prashant Publications

Rs. 475.00
Availability: 10 left in stock

भारतावर ब्रिटीशांचे सुमारे दिडशे वर्ष राज्य होते, भारत पारतंत्र्यात होता. या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करुन सामाजिक स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सरदार...

  • Name : सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789385021671
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज
- +

भारतावर ब्रिटीशांचे सुमारे दिडशे वर्ष राज्य होते, भारत पारतंत्र्यात होता. या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करुन सामाजिक स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, बिपीन चंद्रपाल, उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, फिरोज शहा मेहता आदिंनी मोठे योगदान दिले. 1920 नतरंच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींकडे नेतृत्व आले. त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम, असहकार, हरताळ, उपोषण, स्वदेशी, परदेशी मालावर बहिष्कार, मिठाचा सत्याग्रह अशा विविध अंगांनी महात्मा गांधींनी जनतेचं वैचारिक प्रबोधनाबरोबर कृतीयुक्त सहभाग करुन घेतला त्यामुळे राजकीय चळवळीत अधिकाधिक जनता सामिल होऊन आंदोलने तीव्र झालीत व ब्रिटीश राजवटीच्या चळवळीला शह दिला. पुढे अनेकांच्या प्रयत्नातून देशास 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींवर ‘रस्कीन’च्या ‘Un to the Last’ या पुस्तकातील विचारांचा प्रभाव होता. तसेच टॉलस्टायच्या “तुमच्या हृदयात परमेश्वराचा निवास आहे” या विचारांचा प्रभाव होता. या तत्वज्ञानातच मानवतावाद आपणांस दिसतो. महात्मा गांधींनाही मानवतेचे पुजारी संबेधले जाते.

सर्वच जगाने दुसज्या महायुध्दाचे भिषण परिणाम अनुभवलेले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा उपयोग केवळ मानवी कल्याणासाठीच व्हावा, विनाशासाठी नाही असे पंडित जवाहरलाल नेहरुंचे धोरण होते. म्हणून त्यांनी जागतिक शांततावाद, अलिप्ततावाद स्विकारुन पंचशिल तत्व जगासमोर ठेवलीत व साम्राज्यवादाला विरोध केला. यातून पंडित नेहरुंचे वैश्विक शांततेचं धोरण समाजाला त्यांच्यातील मानवतावाद लक्षात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय व हक्क ही तत्वे सर्वांना दिलीत. त्यांनी सर्व धर्म, पंथं व जात यासाठी न्याय राज्यघटना बहाल केली. यातून त्यांची मानवतावादी दृष्टी लक्षात येते.
महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही व्यक्ती मानवतावादी होत्या. मानवहित हेच त्यांचे जीवन होते. आज सर्व जगाला दहशतवादाने जेरीस आणले आहे. भारतात दहशतवादा बरोबरच नक्षलवादानेही तोंड वरती काढले आहे. तेव्हा सर्वच राष्ट्रांनी अशा विघातक शक्ती घालविण्यासाठी प्रयत्नशील राहून शांततामय जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या (णछज) जबाबदारी बरोबर प्रत्येक राष्ट्राचीही मोठी जबाबदारी आहे. सर्वच राष्ट्रांनी सत्य, अहिंसा, प्रेम व मानवतावाद याचा अवलंब केला तरच जागतिक शांतता स्थापित होईल, अन्यथा अखिल मानवजात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अयोग्य, अविचारी वापराने धोक्यात येईल. म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, विद्यार्थी व सुजाण नागरिक घडविण्यासाठी ते अभ्यासून अधिकाधिक कृतीत येणे गरजेचे वाटते.

1. . सद्यस्थिती महात्मा गाधं ी, पिं डत नहे रू आणि डा.ॅ बाबासाहबे आबं डे कराच्ं या विचाराचं ी गरज....... 13
डॉ. विजय हिरालाल उभाळे
2. . महात्मा गां धीच्या सामाजिक, राजकिय, शिक्षणाविषयक विचाराचं ी भारतीय रापद्र विकासातील भूि मका.... 17
प्रा. डॉ. विजय साहेबराव तुंटे, सोनवणे रघुनाथ कौतिक
3. . जागतिक सुरक्षा आणि महात्मा गांधी यांचे अहिंसा तत्व........ 21
प्रा. डॉ. वासुदेव बी. माळी
4. . महात्मा गांधी आणि महिला सबलीकरण....... 24
प्रा.नाजीर अ.स. पठाण, डॉ.एन.एस. डोंगरे
5. . सद्य:स्थितीत म. गाधं ीच े विश्वशातं ी व मानवतावादाच्या विचाराचं ी गरज..................................... 27
प्रा. प्रमोद रमेश पाटील
6. . महात्मा गांधी यांच्या ‌‘अहिंसा‌’ या तत्वाची आजच्या काळात उपयुक्तता........................................ 30
समाधान काशिराम सातव
7. . राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून गांधीजींच्या विचारांचा प्रभाव............................ 32
डॉ. पी. एस. सोनवणे
8. गांधी, नेहरु व आंबेडकर यांचा स्त्री विषयक दृष्टीकोन........... 36 प्राचार्य डॉ. मनोहर तुकाराम पाटील
9. . महात्मा गांधीचे आर्थिक विचार............. 40
प्रा.एस.टी. सोनवणे
10. . महात्मा गांधीविचार एक अनुबंध......43
डॉ. सी.एस. करंके
11. . गांधी, नेहरु व आंबेडकर यांचे राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून राष्ट्रविकासाची भूमिका.......... 46
प्रा. आर.सी. पाटील
12. . सद्यस्थितीत म.गाधं ीच्या आथिर्क विचाराचं ी गरज व आथिर्क दृष्टीकाने ातनू म.गाधं ी याच्ं या विचाराचं ा प्रभाव...... 50
प्रा. पवार निवेदिता अरुण
13. . महात्मा गांधीजीचे स्त्री सुधारणाविषयक विचार......... 56
प्रा.डॉ. संजय यशवंत गवळी
14. . गांधी, नेहरु व आंबेडकर यांचे राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून राष्ट्रविकासाची भूमिका ......... 60 प्रा. एस.एन. शेख
15. . म. गांधी-अहिंसा आणि वेिशशांती..........64
प्रा.डॉ.आर.डी. चौधरी
16. . स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधीच्या विचारांचे योगदान.... 66
प्रा. वर्षा नारायण पवार
17. . म. गांधींचे आदर्शराज्य विषयक विचार व सद्यस्थितीतील आजची प्रासंगीकता.......................... 71
प्रा.पाचंगे अंबादास नरसिंगराव
18. . ग्रामीण बेकारी व गांधी विचार...... 75
आबासाहेब माणिकराव देशमुख
19. . महात्मा गांधीजींचे स्त्री शिक्षणविषयक विचार...... 77
प्रा. कल्पना वासुदेव पाटील
20. . ग्रामीण विकासाबाबत महात्मा गांधीजींचे विचार........ 80
प्रा. डॉ. एस. जे. पाटील
21. . महात्मा गांधीचे सत्याग्रह तत्वज्ञान .... 83
प्रा.डॉ.दिनकर बी. जाधव
22. . महात्मा गांधीजींचे अहिंसात्मक तत्वज्ञान - एक अभ्यास... 86
प्रा. गावीत यशवंत चेमा
23. . गांधीविचार आणि सद्यकाळ............. 89
प्रा. संध्या एम. पाटील
24. . महात्मा गांधीजींचे महिला अधिकारासंबंधी विचार........ 91 25. . विश्वशांतीसाठी गांधी विचारांची आवश्यकता-एक अभ्यास............. 93
प्रा. अरुण अवचितराव पाटील
26. . ‌‘महात्मा गांधीजींच्या आर्थिक विचारांचे ऐतिहासिक वास्तव‌’...... 96
प्रा. डॉ. बाळकृष्ण त्र्यंबक पाटील
27. . महात्मा गाधं ीजीची अहिंसा विषयक विचाराचं ी वतर्म ान स्थितीला गरज............ 99
प्रा.डॉ.एन.डी. भामरे
28. . जळगाव जिल्ह्यात महात्मा गांधी जन्म शताब्दी समारोह...........103
प्रा.डॉ.दिनेश रामदास महाजन
29. . ‌‘गांधी चिंतन में गाँव का स्थान‌’.............106
प्रा.डॉ. अशोक शामराव मराठे
30. . विश्वशांति एवं मानवतावादी महामार्ग में महात्मा गांधीजी के विचारों का प्रभाव.......................108
प्रा. राहुल सुरेश भदाणे
31. . गांधीजी और महिलाएं...... **प्रा. डॉ. आर. एम. साळुंके ब)
39. . पंडित नेहरुंचा पर्यावरण विषयक दृष्टीकोण...........140
प्रा. एस. डी. सुर्यवंशी
40. . पं. नेहरूंचे परराष्ट्रधोरण आजही उपयुक्त............143
डॉ. शरद मधुकर कुळकर्णी
41. . पंडित जवाहरलाल नेहरु आणि समाजवाद...........146
प्रा. जी. एन. पाटील, प्रा. ए.एन. वळवी
42. . पं.जवाहरलाल नेहरूंचे परराष्ट्रीय धोरण.............149
प्रा. दिनेश साहेबराव खंडारे
43. . पंडीत नेहरु यांची परराष्ट्र धोरणाविषयीची भूमिका..........153
प्रविण बाबुराव मोरे
44. . पंडित नेहरु यांचे परराष्ट्र धोरण विषयक विचार........156
प्रा. दिनेश दयाराम माळी
45. . पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे परराष्ट्रीय धोरणाबाबत विचार....160
प्रा. डॉ. एन. झेड. पाटील
46. . सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज.........164
प्रा. राठोड दिलीप हरसिंग
47. . सद्यस्थितीत पं. जवाहरलाल नेहरूंच्या आर्थिक विचारांची गरज......167प्रा. डॉ. कदम संभाजी निकम
48. . पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण.....170
प्रा. शरद बाबुराव सोनवणे
49. . पंडीत नेहरूचे परराष्ट्र धोरण विषयक विचार......173
प्रा. शशिकांत भालचंद्र पाटील
50. . पडं ीत नहे रुनं ा अपेि क्षत लाके शाही समाजवाद:एक चिकित्सक अभ्यास........177
प्रा.डॉ.पुष्पा गोरखनाथ पाटील, प्रा.डॉ.मंदा तापीराम मोरे-थोरात
51. . पं. जवाहरलाल नेहरू यांचे परराष्ट्रीय धोरण विषयक विचार.......180
प्रा.अनिल प्रभाकर निकम
52. . पंडीत जवाहरलाल नेहरुंचे समाजवादा विषयी विचार..................................................183
प्रा. कांतीलाल दाजभाऊ सोनवणे
53. . पंडीत नेहरुंच्या समाजवादी दृष्टीकोनातून राष्ट्रवादाची मांडणी व सद्यस्थितीत आवश्यकता ..............186
प्रा. सुनिल अजाबराव पाटील
54. . भारतीय परराष्ट्र धोरण निर्मितीत पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान....................................190
प्रा.सुनिल भालेराव पाटील
55. . मानवाधिकार के संदर्भ में नेहरुजी के विचार - एक चिंन्तन........194
प्रा.एस.आर. पाटील
56. . समाज निमार्ण म ें पिं डत जवाहरलाल नहे रु के विचारा ें की भूि मका................. 197
प्रा.के.डी. बागुल
क)
58. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्यानातून त्यांचे शिक्षण विषयक विचार .........................205
प्रा. राहुल पुरुषोत्तम मेघे
59. . महाराष्ट्रातील आरक्षण चळवळी: सैध्दांतिक भुमिकेचे विवेचन..........................................207
श्री. हर्ष अरुण नेतकर, डॉ. विजय साहेबराव तुंटे
60. . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारताविषयीची अर्थनिती................................................211
प्रा. सुजाता आत्माराम निकम
61. . महिला प्रबोधन व अधिकार कार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर एक दृष्टीक्षेप........215
प्रा. तुळशीदास मोकल
62. . अस्पृश्य गिरणी कामगार व कामगार क्रांती विषयक डॉ.बाबसाहेब आबेडकरांचे विचार मंथन ..........219
कु.पाटील सुवर्णा देविदास
63. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोतीविरोधी संघर्ष शोषणमुक्ती जात-वर्गीय लढ्याचे एक पर्व........222
प्रा. सुनिल आर. वाघमारे क)
58. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्यानातून त्यांचे शिक्षण विषयक विचार .........................205
प्रा. राहुल पुरुषोत्तम मेघे
59. . महाराष्ट्रातील आरक्षण चळवळी: सैध्दांतिक भुमिकेचे विवेचन..........................................207
श्री. हर्ष अरुण नेतकर, डॉ. विजय साहेबराव तुंटे
60. . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारताविषयीची अर्थनिती................................................211
प्रा. सुजाता आत्माराम निकम
61. . महिला प्रबोधन व अधिकार कार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर एक दृष्टीक्षेप........215
प्रा. तुळशीदास मोकल
62. . अस्पृश्य गिरणी कामगार व कामगार क्रांती विषयक डॉ.बाबसाहेब आबेडकरांचे विचार मंथन ..........219
कु.पाटील सुवर्णा देविदास
63. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोतीविरोधी संघर्ष
64. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार..............226
प्रा. डॉ. दत्ता परदेशी
65. . डॉ. आंबेडकरांच्या विचारातून स्त्रियांचे सक्षमीकरण.........229
प्रा. छाया बी. पाटील
66. . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन तत्वज्ञानातून पर्यावरण विषयक दृष्टीकोन.........................233
प्रा.सदाशिव एस. सुर्यवंशी
67. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे परराष्ट्र धोरण!....237
प्रा. डॉ. देवेंद्र विसपुते
68. . थोरसमाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ....242
प्रा. डॉ. आनंदा बाबुराव सोनवणे
69. . डॉ. आंबेडकरांच्या लोकशाही विचारांचा वर्तनाने संदर्भ....247
प्रा.डॉ. दिलीप तुकाराम कदम
70. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यविषयक विचार.........251
डॉ. जितेंद्र शामसिंग गिरासे
71. . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्यविषयी विचार.....................254
प्रा.देवेंद्र निकम
72. . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासातील भूमिका..............257
माधव केरबा वाघमारे
73. . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशहितासाठी कार्य आणि आज देशासमोरील आव्हाने..............259
शोषणमुक्ती जात-वर्गीय लढ्याचे एक पर्व........222
प्रा. सुनिल आर. वाघमारे सौ. विद्या बी. रोहेकर
74. . डा.ॅ बाबासाहबे आबं डे कराचं े शक्षै णिक विचार, भारतीय सिं वधान आणि सासं दीय लाके शाहीच े भवितव्य......262
श्रीमती अरूणादेवी भिमराव मोरे
75. . मूकनायकी तत्वज्ञानाचा आविष्कार करणारा ‌‘पड‌’.....................................................266
प्रा.डॉ.अनिलकुमार एस. पगारे
76. . डॉ.बी. आर. आंबेडकर मानवी मूल्य, हक्क व सामाजिक न्याय संबंधी विचार..........................270
प्रा.जाधव दिनेश भिमराव, डॉ. तुंटे विजय साहेबराव
77. . डॉ. आंबेडकरांची कृषीविषयक राष्ट्रविकासातील भूमीका...............................................276
प्रा. अरविंद आत्माराम भंडारे
78. . महिलाचं े अधिकार आणि डा.ॅ बाबासाहबे आबं डे कर:एक दृष्टीक्षपे ..........................................280
प्रा. पाटील कविता हेमराज
79. . डा.ॅ बाबासाहबे आबं डे कर आणि खानदशे ातील भाषण-े एक अभ्यास..............................................283
प्रा.डॉ. एस.जे.पाटील, प्रा. यशवंत किसन शिरसाठ ** डॉ. दिपक कला विश्वासराव पाटील
90. . हिंदी की दलित महिला आत्मकथाओं पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर के विचारों का प्रभाव.............322
डॉ. संजय विक्रम ढोडरे
91. . लोकतन्त्र के प्रबल समर्थक : डॉ.भीमराव आम्बेडकर..................................................327
शेख मोईन नईम, प्रो. संजय भाऊराव हिंगोनेकर