Welcome to Prashant Publications

Rs. 125.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

साहित्य विचार
- +

घटक 1 : साहित्याचे स्वरूप…………………………… 7

1.1 साहित्य : संज्ञा आणि संकल्पना

1.2 साहित्याची लक्षणे आणि व्याख्या

1.2.1 भारतीय संस्कृत पंडितांनी दिलेली काव्य लक्षणे

1.2.2 पाश्चात्याची साहित्यविषयक मते

1.3 साहित्याचे स्वरूप

घटक 2 : साहित्याची प्रयोजने……………………….. 23

2.1 साहित्याचे प्रयोजन स्वरूप व व्याप्ती

2.2 संस्कृत साहित्यमीमांसक मम्मट यांची सहा प्रयोजने

2.3 पाश्चात्यांची प्रयोजने

2.4 मराठी साहित्यिकांची प्रयोजने

घटक 3 : साहित्यनिर्मितीची कारणे…………………. 42

3.1 साहित्य निर्मिती : एक अलौकिक घटना

3.2 साहित्य निर्मितीचे प्रधान कारण : प्रतिभा शक्ती

3.2.1 प्रतिभाशक्तीचे संस्कृत साहित्यकारांनी केलेले वर्णन

3.2.2 प्रतिभाशक्तीचे प्रकार व कार्य

3.3 साहित्यनिर्मितीची इतर गौण कारणे

3.4 साहित्यनिर्मितीत स्फुर्ती आणि कल्पनाशक्तीचे कार्य

3.5 समारोप

घटक 4 : साहित्याची भाषा आणि शब्दशक्ती विचार …………….63

4.1 साहित्याची भाषा : स्वरूप व कार्य

4.2 साहित्याच्या भाषेचे घटक

4.2.1 शब्दशक्ती : स्वरूप व प्रकार (अभिधा-लक्षणा-व्यंजना)

4.3 साहित्यभाषेचे पूरक घटक

4.3.1 रूपक, प्रतिमा, प्रतीक, प्राक्कथा

4.3.2 शैली विचार, संकल्पना व प्रकार

संदर्भ ग्रंथ…………………………………………………. 90

💬

Chat with us