Welcome to Prashant Publications

Rs. 140.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

साहित्य विचार आणि समीक्षा
- +

1) साहित्याचे स्वरूप…………………………………………………9

1.1. साहित्याची संकल्पना व स्वरूप; भारतीय व पाश्चात्यांच्या व्याख्या, वास्तव आणि कल्पित यांचा संबंध

1.2. साहित्यातील अनुभवाचे विशेष : संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेन्द्रीयत्व, सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता

2) साहित्याचे प्रयोजन………………………………………………25

2.1. प्रयोजन म्हणजे काय? भारतीय आणि पाश्चात्य प्रयोजनविचार

2.2. साहित्याच्या प्रेरणा, प्रयोजन आणि साहित्याचे स्वरूप यांचा सहसंबंध

3) साहित्याची निर्मितीप्रक्रिया……………………………………….37

3.1. साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक शक्ती प्रतिभा, स्फूर्ती, कल्पना, चमत्कृती यांचे स्वरूप

3.2. साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व : संवेदनक्षमता, शैशववृत्ती, अनुभवसमृद्धी व विद्वत्ता, लेखकाची जडणघडण व भूमिका, साहित्य आणि समाज यांचा परस्परसंबंध व परिणाम

4) साहित्याची शैली व भाषा………………………………………..46

4.1. साहित्याची शैली : शैलीविषयक स्थूल चर्चा, लेखक, विषय, आशय, साहित्यप्रकार या अनुरोधाने साहित्याची शैली वैशिष्ट्ये

4.2. साहित्याची भाषा, शब्दार्थांचा वक्रव्यापार, अभिधा, लक्षणा, व्यंजना वक्रोक्ती, अलंकार, प्रतिमा, प्रतीक, प्राक्कथा इ.

5) समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप………………………………..61

5.1. समीक्षा : संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजन

5.1.1. समीक्षेची संकल्पना

5.1.2. समीक्षा म्हणजे काय?

5.1.3. समीक्षा : विविध व्याख्या

5.1.4. समीक्षेचे प्रयोजन

5.2. समीक्षेची व्याप्ती

5.3. समीक्षेचे प्रकार

5.3.1. आस्वादक समीक्षा

5.3.2. रूपवादी समीक्षा

5.3.3. चरित्रात्मक समीक्षा

5.3.4. समाजशास्त्रीय समीक्षा

5.3.5. मानसशास्त्रीय समीक्षा

5.3.6. आदिबंधात्मक समीक्षा

5.3.7. ऐतिहासिक समीक्षा

5.3.8. मार्क्सवादी समीक्षा

5.3.9. स्त्रीवादी समीक्षा

6) साहित्यविचार आणि समीक्षा…………………………………….85

6.1. साहित्यविचार आणि समीक्षा यातील अनुबंध

6.2. साहित्यव्यवहारातील समीक्षेचे महत्त्व

6.2.1. साहित्य व्यवहारातील समीक्षेचे कार्य

7) साहित्य आणि समीक्षा : परस्परसंबंध……………………………..91

7.1. साहित्यकृती आणि वाचक/रसिक

7.1.1. क्रीडेचा आनंद

7.1.2. नवनिर्मितीचा आनंद

7.1.3. आत्माभिव्यक्तीचा आनंद

7.1.4. साहित्यकृती आणि समीक्षक

7.2. समीक्षेच्या पायऱ्या

7.2.1. आकलन

7.2.2. आस्वाद

7.2.3. विश्लेषण

7.2.4. अर्थनिर्णयन

7.2.5. मूल्यमापन

8) समीक्षकाचे गुण आणि समीक्षेची परिभाषा………………………..98

8.1. समीक्षकाचे गुण

8.1.1. रसिकता, प्रज्ञा

8.1.2. तुलनाक्षमता

8.1.3. चिकित्सकता

8.1.4. मूल्यविवेक

8.1.5. विश्लेषकता

8.1.6. व्युत्पन्नता

8.2. समीक्षेची परिभाषा

💬

Chat with us