Welcome to Prashant Publications

Rs. 140.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे सोप्या, नेमक्या
आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. साहित्यातील रस या
प्रकरणामध्ये भारतीय रसविचार, भरतमुनींचे रससूत्र, रससिद्धांत, रससंख्या आणि
रसविघ्ने यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

साहित्य विचार
- +

सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे सोप्या, नेमक्या
आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. साहित्यातील रस या
प्रकरणामध्ये भारतीय रसविचार, भरतमुनींचे रससूत्र, रससिद्धांत, रससंख्या आणि
रसविघ्ने यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शैलीविचार या घटकात
आशय, लेखक आणि साहित्यप्रकार यांनुसार शैलीचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले
आहे.
’साहित्य : आनंद आणि आस्वाद’ या विभागात साहित्यास्वादाची संकल्पना,
काव्यानंद, कवीच्या निर्मितीचा आनंद, रसिकाच्या आस्वादाचा आनंद आणि
साहित्य अभिरुची यांचा विचार मांडण्यात आला आहे. ’साहित्य आणि समाज’
या घटकात समाजाची संकल्पना, साहित्य व समाज यांचे परस्परसंबंध आणि
साहित्याद्वारे व्यक्त होणारी जीवनमूल्ये यांचे विवेचन केले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी
आणि मराठी साहित्याच्या मूलभूत संकल्पना आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक
उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. 

1. साहित्यातील रस................................................ 7
1.1 भारतीय साहित्यातील ‌‘रसविचार‌’
1.2 भरतमूनींचे रससूत्र
1.3 रससिद्धांत, रससंख्येचा विचार व रसविघ्ने

2. शैली विचार ................................................... 38
2.1 आशय तशी शैली
2.2 लेखक तशी शैली
2.3 साहित्य प्रकार तशी शैली

3. साहित्य : आनंद आणि आस्वाद ............................... 51
3.1 साहित्यास्वादाची संकल्पना
3.2 साहित्यातून मिळणारा काव्यानंद
अ) कवीचा निर्मितीचा आनंद
ब) रसिकाचा आस्वादाचा आनंद
3.3 साहित्य अभिरुची

4. साहित्य आणि समाज ......................................... 76
4.1 समाज म्हणजे काय?
4.2 साहित्य व समाज परस्पर संबंध
4.3 साहित्य व जीवन मूल्ये

संदर्भ ग्रंथ ......................................................... 103

💬

Chat with us