Welcome to Prashant Publications

Rs. 145.00
Availability: 10 left in stock

सौंदर्यसाधनाही सखीच्या जीवनाच सत्य आहे तसेच अंतरात्म्याचं संगीत आहे; जीवनाची जगण्याची कला-साधना आहे. सखीमध्ये जोपर्यंत सुंदर दिसण्याची प्रबळ इच्छा होत नाही, तोपर्यंत तिचे सौंदर्य निव्वळ प्रसाधनांनीसुद्धा खुलत नाही. प्रसन्नता, आनंद,...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्मार्ट सखी
- +

सौंदर्यसाधनाही सखीच्या जीवनाच सत्य आहे तसेच अंतरात्म्याचं संगीत आहे; जीवनाची जगण्याची कला-साधना आहे. सखीमध्ये जोपर्यंत सुंदर दिसण्याची प्रबळ इच्छा होत नाही, तोपर्यंत तिचे सौंदर्य निव्वळ प्रसाधनांनीसुद्धा खुलत नाही. प्रसन्नता, आनंद, समाधान असलेले सौंदर्य शक्तीवर्धक संजीवनी देणारे असल्यानेच सखीने स्मार्ट होणे गरजेचे आहे. सौंदर्याची सत्यता आणि संवेदनशीलता ही त्यासंबंधितावर अवलंबून असते. सखीच्या दीर्घायुष्यासाठी काही टीप्स या स्मार्ट सखीत…

Smart Sakhi