Welcome to Prashant Publications

Rs. 110.00
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी ठरवून दिलेल्या क्रमानुसार द्वितीय वर्ष कला या वर्गाचे तडउ विषया अंतर्गत ‘अग्निसुरक्षा व व्यवस्थापन’ या विषयाचे पुस्तक...

  • Name : अग्नीसुरक्षा आणि व्यवस्थापन (Fire Safety and Management)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | VSC | Sem - III
  • Manufacturing : 2026 / 03 / 23
  • Barcode : 9789388914741

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अग्नीसुरक्षा आणि व्यवस्थापन (Fire Safety and Management)
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी ठरवून दिलेल्या क्रमानुसार द्वितीय वर्ष कला या वर्गाचे तडउ विषया अंतर्गत ‘अग्निसुरक्षा व व्यवस्थापन’ या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.
अग्नी, अग्नीचे प्रकार, स्वरूप, अग्नीसुरक्षे सबंधात अवलंबावयाच्या बाबी, सुरक्षेची मानके, अग्नित्रिकोण व अग्निसुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी यासबंधात विस्तृत विवेचन सबंधित ग्रंथात करण्यात आले आहे. अभ्यासक्रमातच नव्हे तर सामान्य जीवनात सामान्य वाचकासही सदर ग्रंथ उपयुक्त आहे याबाबत निश्चीती आहे.

प्रकरण 1.............................................................9
अग्निसुरक्षा
(Fire Sefty)
1.1 परिचय
1.2 अग्निसुरक्षेचा अर्थ आणि व्याख्या
1.3 अग्निसुरक्षेचे महत्त्व आणि महत्त्व
1.4 आगीची कारणे आणि प्रकार
1.5 आगीचे घटक: अग्नि त्रिकोण (उष्णता, इंधन, ऑक्सिजन)
1.6 निवासी आणि कामाच्या ठिकाणी वातावरणात सामान्य आगीचे धोके
प्रकरण 2............................................................44
अग्निशमन साधने आणि तंत्र
(Firefighting Equipment and Techniques)
2.1 अग्निशामक यंत्र- प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन-पाणी, फोम,
कोरडे रसायन C02 आणि विशेष अग्निशामक यंत्र
2.2 अग्निशोधन पद्धत
2.2.1 अलार्म
2.2.2 सेन्सर्स
2.2.3 अग्निशोधन पद्धत
2.3 मुलभूत अग्निशमन तंत्र आणि अग्निशमन करण्याचा सराव
2.4 अग्निशमन करण्याचे उपकरण- रबरी नळी, पाणी शिंपडणे, उभी नळी, उंच नळी
2.5 अग्निशमनासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने
संदर्भ ग्रंथ............................................................79