Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 0 left in stock

2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या मानसशास्र अभ्यास मंडळाने द्वितीय वर्ष कला या वर्गाचा सुधारित अभ्यासक्रम NEP नुसार लागू केला आहे. या अभ्यासक्रमात अपसामान्य मानसशास्र हा विशेष स्तरावरील (Major Mandatory Theory)...

  • Name : अपसामान्यांचे मानसशास्त्र
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Manufacturing : March 2026
  • Barcode : 9789377762315

Click here to be notified by email when this product becomes available.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अपसामान्यांचे मानसशास्त्र

2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या मानसशास्र अभ्यास मंडळाने द्वितीय वर्ष कला या वर्गाचा सुधारित अभ्यासक्रम NEP नुसार लागू केला आहे. या अभ्यासक्रमात अपसामान्य मानसशास्र हा विशेष स्तरावरील (Major Mandatory Theory) विषय आहे. अपसामान्य मानसशास्र हा अभ्यासविषय केवळ अध्ययन व अध्यापनाच्या मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविल्या जाव्यात हा हेतू अभ्यासक्रमाची पूर्नरचना करताना डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे.
हे पुस्तक अतिशय उपयोजनात्मक स्वरूपाचे आहे. याशिवाय सामान्य वाचकास देखील मानसिक आजार व समस्या जाणून घेण्यास या पुस्तकाची मदत होईल. पुस्तक लिहिताना अनेक संदर्भ ग्रंथ वापरण्यात आले आहे.

प्रकरण 1.......................................................................7
असामान्य मानसशास्त्राची पायाभूत तत्त्व
1.1 असामान्य मानसशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप
1.2 असामान्य वर्तनाचे निकष, DSM आणि ICD मॅन्युअल
1.3 असामान्य वर्तनाच्या दृष्टिकोनांची मूलभूत माहिती
1.4 असामान्य मानसशास्त्रातील वैज्ञानिक पद्धती

प्रकरण 2.....................................................................32
चिंता, आघात आणि ताण-संबंधित विकार
2.1 चिंता विकार: सर्वसाधारण चिंता विकार, पॅनिक डिसऑर्डर, फोबिया
2.2 ऑब्सेसिव्ह-कम्पल्सिव्ह आणि संबंधित विकार
2.3 आघात आणि तणाव-संबंधित विकार: PTSD, तीव्र ताण विकार
2.4 शारीरिक लक्षणे आणि संबंधित विकार

प्रकरण 3.....................................................................59
भावनिक विकृती आणि मनोविक्षिप्ती विकृती
3.1 तीव्र नैराश्य विकार आणि दीर्घकाळ टिकणारे नैराश्य विकार
3.2 बायपोलर डिसऑर्डर आणि आत्महत्या व आत्महत्येचा प्रयत्न
3.3 स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम आणि इतर सायकोटिक डिसऑर्डर
3.4 न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर: ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ADHD

प्रकरण 4.....................................................................93
व्यक्तिमत्त्व, पदार्थांचा वापर आणि विशेष लोकसंख्या
4.1 व्यक्तिमत्त्व विकारः समूह अ, ब आणि क
4.2 अंमली पदार्थांशी संबंधित विकार, खाण्याचे विकार आणि झोपेचे विकार
4.3 बालपण आणि किशोरावस्थेतील मनोविकृती
4.4 वृद्धाच्या मानसिक आरोग्य समस्या

संदर्भ ग्रंथसूची..............................................................143

💬

Chat with us