Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

स्पर्धापरीक्षा हा तसा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा अनास्थेचा विषय. अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा
परीक्षेकडे वाढला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळल्यामुळे
एक समाधान वाटते. राज्यसेवा, STI (पूर्व व मुख्य) या परीक्षांच्या...

  • Name : अर्थशास्त्र सामान्य अध्ययन पेपर - ४
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789382414650

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अर्थशास्त्र सामान्य अध्ययन पेपर - ४
- +

स्पर्धापरीक्षा हा तसा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा अनास्थेचा विषय. अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा
परीक्षेकडे वाढला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळल्यामुळे
एक समाधान वाटते. राज्यसेवा, STI (पूर्व व मुख्य) या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकली
असता अर्थशास्त्र या विषयाला असलेले प्राधान्य आणि याच विषयात विद्यार्थ्यांची होणारी अडचण
लक्षात घेवून अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण मुद्यांचा नुसताच आढावा न घेता त्याचे विश्लेषणात्मक
वर्गीकरण उपलब्ध पुस्तकांध्ये जाणवले नाही. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या सतत संपर्काध्ये असल्यामुळे
त्यांना वेळोवेळी जाणवणाऱ्या अडचणी, अर्थशास्त्र या विषयाचे अकल्पित भय जाणवले. त्यातून सहज
सोप्या आणि परिपूर्ण असणाऱ्या पुस्तकांची आवश्यकता वाटली. त्यातूनच विद्यार्थी उपयोगी पुस्तक
लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
प्रस्तुत पुस्तकात राज्यसेवा पूर्व, मुख्य व STI पूर्व मुख्य परीक्षेला असणाऱ्या संपूर्ण अभ्यासक्रमावर
आधारित आहे. अर्थशास्त्र या विषयावरील या पुस्तकात अर्थशास्त्राच्या महत्वाच्या संकल्पनेपासून ते
चालू आर्थिक घडामोडींपर्यंत, शासकीय व निमशासकीय, रिजर्व बँकेचे अहवाल इत्यादी अहवालांच्या
आधारे ग्रंथ अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे.      

प्रकरण 1 ले : भारतीय अर्थव्यवस्था................................ 01
अर्थव्यवस्थेचे प्रकार
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
भारतीय अर्थव्यवस्थेचे विकासोन्मुख दर्शविणारी वैशिष्ट्ये

प्रकरण 2 रे : भारतीय नियोजन आणि पंचवार्षिक योजना ................. 10
नियोजन
नियोजन मंडळ
राष्ट्रीय विकास मंडळ
महाराष्ट्राचे नियोजन मंडळ
नियोजनाची उद्दिष्ट्ये व प्रकार
पंचवार्षिक योजना

प्रकरण 3 रे : नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास ................ 42
पायाभूत संरचना विकासाचे महत्व
उर्जा व उर्जा स्रोत
विद्यूत निर्मिती
महाराष्ट्र वीज नियामक आयोग
सौर उर्जा
गॅस विद्युत परियोजना
उर्जा संवर्धनासाठी विविध उपाय योजना
वाहतूक व दळणवळण
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
सुवर्ण चतुष्कोण योजना
जल वाहतूक व रेल्वे वाहतूक
रेल्वे झोन व रेल्वे विकास योजना
BOT d BLOT
गृहनिर्माण
पाणी पुरवठा आणि स्वच्छता

प्रकरण 4 थे : 73 वी व 74 वी घटना दुरुस्ती .................... 60
73 वी घटना दुरुस्ती व 11 व्या अनुसूचित 29 विषयांचा समावेश
पंचायत राजसाठी : निधी स्रोत
वेगवेगळ्या राज्यांध्ये पंचायत राज्यव्यवस्था
तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था
74 वी घटना दुरुस्ती
निवडणूक आयोग

प्रकरण 5 वे : भारत आणि उद्योग .........................................68
भारतातील प्रमुख मोठे उद्योग
लोह व पोलाद उद्योग व प्रमुख उत्पादक
वस्त्र उद्योग
सुती वस्त्र उद्योग
रेशमी उद्योग
कृत्रिम उद्योग
पेट्रोलियम उद्योग
साखर उद्योग
महाराष्ट्रातील सेझ
महाराष्ट्राची खनिज संपत्ती
सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाच्या व्याख्या : नवीन औद्योगिक 1991
लघु उद्योगाच्या संबंधित
निर्गूंतवणूक

प्रकरण 6 वे : औद्योगिक धोरण आणि उद्योग ....................... 93
योजनाकाळात औद्योगिक विकास
भारतातील औद्योगिक धोरण आणि लायसेन्स व्यवस्था
औद्योगिक धोरण : (1948, 1956, 1977, 1980, 1991)
नवीन औद्योगिक धोरण 1991

प्रकरण 7 वे : विशेष आर्थिक क्षेत्र............................................101
SEZ 2005 च्या कायद्याचा उद्देश
SEZ व EPZ यातील फरक
SEZ चे लाभ
SEZ च्या विरोधाची कारणे
SEZ ची वास्तविक स्थिती
कृषि निर्यात क्षेत्र व महाराष्ट्रातील कृषि निर्यात क्षेत्र (AEZ)
निर्यात प्रधान उद्योग
निर्यात संवर्धन भांडवली वस्तु योजना
इफको (IFFCO- Indian farmers fertilizers Co-operation)
निर्यात विकास केंद्र

प्रकरण 8 वे : गॅटची व WTO.........................................108
WTO ची स्थापना
WTO ची उद्दिष्ट्ये व समित्या
WTO च्या परिषदा
WTO व करार (कृषी, TRIPS, TRIMS, अनुदाने GATs)
दोहा डेव्हलपमेंट अजेंडा
विकसनशील देशांसाठी भारताचा पुढाकार
NAMA : नामा
Rules of origin

प्रकरण 9 वे : विनिमय दर............................................119
निश्चित विनिमय दर
तरलता विनिमय दर
रुपयाचे अवमूल्यन व मूल्य घट
अवमूल्यनाची यशस्वीता व त्याच्या अटी
व्यापार व व्यवहार तोल

प्रकरण 10 वे : आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळी .......123
भारताचा जागतिक व्यापार व विदेशी व्यापाराची संरचना
आयात संरचना व निर्यात संरचना
आयात प्रतिस्थापन धोरण
भारताचे परकीय व्यापार धोरण
भारतात सोने आयात करण्याचे धोरण
व्यापारतोल व व्यवहारतोल-
व्यवहारतोल किंवा शोधनशेषात समाविष्ट होणाऱ्या बाबी.
व्यवहारशेष ची रचना
व्यवहारशेष व व्यापारशेष यातील फरक
व्यवहारशेष (शोधनशेष) संतुलनासाठी सरकार द्वारे केलेले प्रयत्न : LERMS
अपरिवर्तनीय विनिमय दर व परिवर्तनीय विनिमय दर
परकीय चलन साठा

प्रकरण 11 वे : आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था अभिकरणाची भूमिका ....139
आंतरराष्ट्रीय नाणे निधी
IMF चे कार्य
IMF आणि त्यापासून भारताचा लाभ
SDRs (Special Drawing Rights SDRs) विशेष आहरण अधिकार
SDRs योजनेची वैशिष्ट्ये
Money Basket
जागतिक बँक व तिची कार्ये
UNCTAD : अंकटाड
आशियाई विकास बँक
सार्क
सॉफ्टाकरार
पेट्रोलियम निर्यातक गट
क्रेडिट रेटिंग एजेन्सी

प्रकरण 12 वे : मुद्रास्फिती (तेजी) व मुद्राअपस्फिती (मंदी) ......151
मुद्रास्फिती व प्रकार
मुद्रास्फितीच्या अवस्था
भाववाढीची किंवा किंमत वाढीची कारणे
मुद्रास्फितीवर नियंत्रणाचे उपाय
मंदी (मुद्राअपस्फिती) नियंत्रणाचे उपाय
मुद्रा संस्फिती व विस्फिती
तेजी मंदीचे व्यापार चक्र
चलनवाढ नियंत्रण : चलनविषयक थेट उपाययोजना

प्रकरण 13 वे : राष्ट्रीय उत्पन्न ........................................160
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय सांख्यिकी आयोग व शृंखला
राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या
राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संकल्पना
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
CSO व NSSO
पैशाचे कार्य
फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत
हॉट्रेचा मौद्रिक सिद्धांत
हायेक चा अतिगुंतवणूक सिद्धांत
शक्तीशाली
मुद्रागुणक
निर्देशांक व प्रकार

प्रकरण 14 वे : भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये .....................174
केंद्रिक बँकेची व्याख्या
मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट्ये
मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट्ये
प्रत्यय नियंत्रणाची साधने
बेसल : I, बेसल - II, बेसल - III
भारतीय शेअर बाजार
भारतातील प्रमुख बँक आणि स्थापना वर्षे
मुद्रेचा पुरवठा (M1, M2, M3)
बँकिंग क्षेत्राशी संबंधित समित्या

प्रकरण 15 वे : सार्वजनिक उत्पन्न स्रोत ...........................190
सार्वजनिक उत्पन्न
कर उत्पन्न
कर आकारणी वरून कराचे प्रकार
करांचे वर्गीकरण
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर व VAT
प्रत्यक्ष कर संहिता
वित्तीय असमतोल
केंद्र व राज्य सरकारचे कर
लाफेर वक्र

प्रकरण 16 वे : अर्थसंकल्प व हरित अर्थव्यवस्था, सार्वजनिक व उत्कृष्ट वस्तू ..............201
बजेट
अर्थसंकल्पाच्या संकल्पना
तुटीच्या अर्थसंकल्पाची संकल्पना
हरितअर्थव्यवस्था
सार्वजनिक व उत्कृष्ट वस्तु
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

प्रकरण 17 वे : वित्त आयोग .....................212

प्रकरण 18 वे : आर्थिक सुधारणा ..................................217
आवश्यकता
नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये
उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण व त्यांचे परिणाम

प्रकरण 19 वे : विदेशी गुंतवणूक ...................................225
विदेशी भांडवल
प्रत्यक्ष विदेशी गुंतणवूक
अप्रत्यक्ष विदेशी गुंतणवूक (पोर्टफोलिओ गुंतवणूक)
भारतातील प्रमुख क्षेत्रातील विदेशी गुंतणवूक
नवीन फेमा कायदा

प्रकरण 20 वे : भारतीय कृषी .......................232
महत्व
नाबार्ड
कृषि संस्थान
आर्थिक धारणा क्षेत्र
भारतात क्रियाशील धारण क्षेत्र
हरित क्रांती
दुसरी हरित क्रांती
इंद्रधनुष्य क्रांती
ग्रामीण वित्त किंवा कर्जपुरवठा
नाबार्ड
कृषि विमा योजना
कृषि संघटन पद्धती
कृषि क्षेत्राच्या प्रमुख योजना
कृषी वर आधारित प्रश्न

प्रकरण 21 वे : सहकार ...............................259
सहकाराची वैशिष्ट्ये
सहकारी क्षेत्राच्या समित्या

प्रकरण 22 वे : लोकसंख्या ...........................................265
नवीन लोकसंख्या धोरण : 2000
हरित लेखांकन
लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
अनुकूलतम लोकसंख्या सिद्धांत
समावेश आणि सामाजिक क्षेत्र

प्रकरण 23 वे : दारिद्य्र आणि बेरोजगारी .................................279
सापेक्ष व निरपेक्ष दारिद्य्र
दारिद्य्राची कारणे व दारिद्य्राचे दुष्टचक्र
दारिद्य्राचे दुष्परिणाम
दारिद्य्र निर्मूलनाचे उपाय
दारिद्य्र रेषा निश्चित करणाऱ्या समित्या
बेरोजगारी : तत्वे व संकल्पना व प्रकार
बेरोजगारी दूर करण्यासाठी उपाय योजना व कार्यक्रम

प्रकरण 24 वे : आर्थिक वृद्धी आणि विकास .......................289
आर्थिक वृद्धी आणि विकास यातील फरक
आर्थिक विकासाला ठरविणारे घटक
प्रकरण 25 वे : सतत धारणीय विकास किंवा धारणीय विकास (Sustainable Development) .... 293

प्रकरण 26 वे : विकासाचे निर्देशांक....................................297
मानव विकास निर्देशांक
मानवी दारिद्य्र निर्देशांक
तांत्रिक विषमता निर्देशांक
लिंग विषमता निर्देशांक
जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक
मानव विकास अहवाल 2013

प्रकरण 27 वे : महत्वाच्या समित्या........................................302

प्रकरण 28 वे : चालू आर्थिक घडामोडी ..............................305

राज्यसेवा मुख्य परीक्षा (सामान्यअध्ययन पेपर 4) 2012 प्रश्नपत्रिका ....314

STI मुख्य परीक्षा 2012 प्रश्नपत्रिका ........................333

आयोगाने 2011 पर्यंतच्या विविध परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न ............342

सराव प्रश्नसंच..............................................356

आधारसूची ...................................380

💬

Chat with us