Welcome to Prashant Publications

Rs. 425.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व...

  • Name : अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड – तिसरा) ‌‘वानोया’
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9788119120758
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड – तिसरा) ‌‘वानोया’
- +

खान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व संशोधन करून, मराठी वाचकांना अहिराणी साहित्याची गोडी कळावी व एक आदर्श संस्कृतीशी परिचय व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होवून महाराष्ट्रातील निरनिराळ्या दिवाळी अंक, दैनिकात विविध विषयांवर सुमारे 100 लेख प्रसिद्ध केले. त्यांचे अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 (सण आणि उत्सव), खंड-2 (नाती-गोती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई-32 ने प्रकाशित केले असून त्या ग्रंथांचा एम.ए.द्वितीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विषय, जावय-आसरा-बोन, जलमदिन-पाँची-बारस, डाग-डागीना, प्रथा-रुढी-रितीरिवाज, इत्यादींचा ‘वानवळा’ वाटायला आता ते निघालेले आहेत. समस्त सुज्ञ मराठी वाचकांनी त्यांची चव अवश्य चाखावी!

अहिरानी नाव : मराठी नाव
जावय, आसरा, बोनं : जावूळ-आसरा-बोणे
सवसार : संसार
छबी, नी, रूप : प्रतिमा आणि सौंदर्य
‌‘पंढोरी’नी वारी : पंढरपूरची वारी
‌‘मराठी’ले पाठबय : मराठी साहित्याला योगदान
मायपन : मातृभव
ग्यानबाले ‌‘वानोया’ : ज्ञानेश्वरीच्या ऐश्वर्यात अहिराणीचा सहभाग
इश्क : भोगी-मकरसंक्रांत-कर
कुदरत : निसर्ग
आंदन : आन्दन
सोया-सिनगार : शृंगार
जलमदिन-पाची-बारस : जन्मदिवस-पाचवी-बारसं
रूढी-रिवाज : रूढी-प्रचलित प्रथा
आन्हा-उखाना-म्हनी : आन्हे-उखाणे-म्हणी
लगीन : लग्न-विवाह सोहळा
डागीना : दागिने
पानी नी मांग : पावसाची आर्जव भाग-1, 2
खेती : शेती
खावा-पेवाना आघ्रो : आदरातिथ्य
आबरू-इज्जत : शीलं
चुई : चोळी
तापी : तापी नदी
आगात जागे : लवकर उठे
झाडं-झुडपस्नं जतन : झाडे लावा, झाडे जगवा
भगत : भगत
इनोद : विनोद भाग-1, 2
गाना घट्यावरना : जात्यावरील ओव्या
भरतार : पती, घरधनी, नवरा
अहिरानीना गावमॉ : इये अहिराणीचिये नगरी
उरेल-सुरेल गाना : राहिलेली गाणी

💬

Chat with us