Welcome to Prashant Publications

Rs. 450.00 10% OFF
Availability: 10 left in stock

जागतिकीकरण, उदारीकरण आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्था, वित्तीय संस्था, भांडवली बाजार आणि परकीय चलन बाजार यांच्यातील परस्परावलंबनामुळे आंतरराष्ट्रीय वित्त हा विषय अधिक...

  • Name : आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठा - INTERNATIONAL FINANCIAL MARKETS
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCOM | Sem - V | Com
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 280 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठा - INTERNATIONAL FINANCIAL MARKETS
- +

जागतिकीकरण, उदारीकरण आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्था, वित्तीय संस्था, भांडवली बाजार आणि परकीय चलन बाजार यांच्यातील परस्परावलंबनामुळे आंतरराष्ट्रीय वित्त हा विषय अधिक महत्त्वाचा बनला आहे.
प्रस्तुत पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. यात जागतिक वित्तीय वातावरण, आंतरराष्ट्रीय चलन प्रणाली, परकीय चलन बाजार, विनिमय दर निर्धारण, परकीय चलन जोखीम व्यवस्थापन तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि वित्तीय व्यवस्थापन या विषयांचे सोप्या, सुसंगत आणि अभ्यासकेंद्रित पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. तसेच IMF, जागतिक बँक, ADB, FDI, FPI आणि जागतिक आर्थिक घडामोडींचाही समावेश करण्यात आला आहे.

घटक 1. जागतिक वित्तीय वातावरण...........................................7
1.1 आंतरराष्ट्रीय वित्ताचा अर्थ, स्वरूप आणि महत्त्व
1.2 जागतिकीकरण आणि वित्तीय बाजारांचे एकीकरण
1.3 आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजाराची रचना
1.4 प्रमुख जागतिक वित्तीय केंद्रे आणि बाजार संबंध
1.5 आंतरराष्ट्रीय वित्तामधील जोखीम /धोके
1.6 जागतिक वित्तीय बाजारपेठेतील अलीकडील घडामोडी
1.7 जागतिक संकटांचा होणारा परिणाम (वित्तीय संकट, महामारी आणि भू-राजकीय संघर्ष)

घटक 2. आंतररराष्ट्रीय चलन प्रणाली आणि वित्तीय संस्था....................46
2.1 आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीचा विकास : एक ऐतिहासिक प्रवास
2.2 सुवर्ण मानक आणि ब्रेटन वूड्स प्रणाली
2.3 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- उद्दिष्ट्ये, कार्ये आणि आंतरराष्ट्रीय तरलतेमधील भूमिका
2.4 आंतरराष्ट्रीय विकास संघटना
2.5 आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
2.6 आशियाई विकास बँक
2.7 जागतिक वित्तीय स्थिरतेमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका
2.8 विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये बहुपक्षीय संस्थांचे योगदान
2.9 जागतिक आर्थिक संकटांचे व्यवस्थापन करण्यात खचऋ आणि जागतिक बँकेची भूमिका

घटक 3. परकीय विनिमय (चलन) बाजार....................................76
3.1 परकीय विनिमय बाजाराचा अर्थ
3.2 परकीय विनिमय बाजाराची प्रमुख उद्दिष्टे

3.3 परकीय चलन बाजारातील सहभागी
3.4 परकीय विनिमय प्रणालीची उत्क्रांती
3.5 चलन व्यवस्थांचे प्रकार
घटक 4. विनिमय दर निर्धारण आणि सिद्धांत..................................98
4.1 विनिमय दराचा अर्थ व निर्धारण
4.2 विनिमय दरातील चढ-उतारांवर परिणाम करणारे घटक
4.3 क्रयशक्ती समता सिद्धांत
4.4 व्याजदर समता सिद्धांत
4.5 फिशर परिणाम (Fisher Effect) आणि आंतरराष्ट्रीय फिशर परिणाम
4.6 भारतीय रुपयाच्या विनिमय दरातील प्रवाह
4.7 वास्तविक प्रभावी विनिमय दर
4.8 विनिमय दर स्थिरतेमध्ये मध्यवर्ती बँक आणि चलनविषयक धोरणाची भूमिका
4.9 जागतिक भांडवली प्रवाहांचा विनिमय दरावर परिणाम

घटक 5. परकीय चलन जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन................133
5.1 परकीय चलन जोखीम व्यवस्थापनाची संकल्पना आणि महत्त्व
5.2 परकीय चलन जोखीम-संस्पर्शाचे प्रकार - व्यवहार-जोखीम, रूपांतरण-जोखीम आणि आर्थिक-जोखीम
5.3 राजकीय जोखीम आणि व्याजदर-जोखीम
5.4 परकीय चलन जोखीम व्यवस्थापनाची तंत्रे
5.5 वित्तीय साधने - फॉरवर्ड करार, फ्युचर्स करार, चलन पर्याय आणि चलन स्वॅप्स
5.6 देश-जोखीम विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील जोखमी
5.7 अस्थिर जागतिक बाजारपेठांमध्ये जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व

घटक 6. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि वित्तीय व्यवस्थापन.................234
6.1 आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची संकल्पना आणि महत्त्व
6.2 आंतरराष्ट्रीय भांडवली अंदाजपत्रक (Capital Budgeting) आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे मूल्यमापन
6.3 परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI)
6.4 परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक (FPI)
6.5 आंतरराष्ट्रीय भांडवल संरचना आणि भांडवलाची किंमत (Cost of Capital)
6.6 आर्थिक विकासासाठी परकीय गुंतवणुकीचे महत्त्व
6.7 जागतिक गुंतवणूक आणि वित्तीय एकात्मतेमधील उदयोन्मुख कल

💬

Chat with us