लोकशाही : प्रास्ताविक, लोकशाही संकल्पना अर्थ व व्याख्या, लोकशाहीचे प्रकार लोकशाहीसाठी आवश्यक असणारे घटक, संपूर्ण लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक परिस्थिती
राष्ट्रवाद : प्रास्ताविक, राष्ट्रवादाचा अर्थ व व्याख्या, राष्ट्रवादाचे घटक, राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये, राष्ट्रवादाचा उदय व विकास, राष्ट्रवादाच्या विकासाची कारणे, स्वंयनिर्णयाचे, तत्व वा सिद्धांत
लोकशाही समाजवाद : प्रास्ताविक, समाजवादाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप, भांडवलशाहीचे दोष व समाजवादी उपाय योजना, समाजवादी विचारसरणीचा विकास
पर्यावरणवाद : प्रास्ताविक, पर्यावरणवाद अर्थ, व्याख्या व स्वरूप पर्यावरणवादाचा वा हरित राजकारणाचा विकास पर्यावरण वादाची वैशिष्ट्ये, पर्यावरण विषयाचे महत्त्व. पर्यावरण-अर्थ
मार्क्सवाद : प्रास्ताविक, शास्त्रीय समाजवाद, ऐतिहासिक भौतिकवाद वर्गसंघर्ष सिद्धांत, अतिरिक्त मुल्य सिद्धांत, वर्गयुद्ध, कामगार क्रांती, श्रमिकांची हुकूमशाही, वर्गविरहित समाजरचना
सर्वोदय : प्रास्ताविक, म. गांधीजींचे सर्वोदय संबंधीचे विचार, सर्वोदय अर्थ व व्याख्या, सर्वोदयाची आधारभूत तत्वे. सर्वोदय समाजातील अहिंसात्मक राज्य वा लोकतंत्र
जागतिकीकरण : प्रास्ताविक, जागतिकीकरणाचा अर्थ, स्वरुप, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये, जागतिकीकरणाची प्रक्रिया, जागतिकीकरणाचे परिणाम तसेच प्रभाव
स्त्रीवाद : प्रास्ताविक, स्त्रीवाद अर्थ, स्वरुप, वैशिष्ट्ये आणि विकास, राजकीय प्रक्रियेशी संबंध, महिलांचे सबलीकरण – 1) हिंदु कोडबिलाचे महत्व 2) शासकीय पातळीवरील प्रयत्न
उदारमतवाद : प्रास्ताविक, उदारमतवाद – अर्थ व व्याख्या, उदारमतवादाचे स्वरूप, उदारमतवादाची मूलतत्त्वे, उदय आणि विकास, भारतातील उदारमतावद, उदारमतवादाचे भवितव्य.
फॅसिस्टवाद : प्रास्ताविक – अर्थ, व्याख्या, स्वरूप व विकास, फॅसिझमचे तत्त्वज्ञान फॅसिझमची मुलतत्त्वे वा वैशिष्ट्ये. महामंडळात्मक राज्य, मूल्यमापन, परिक्षण.
नाझीवाद : प्रास्ताविक, नाझीवाद, नाझीतत्त्वज्ञान, नाझीवादाच्या उदयाची कारणे, नाझीवादाची वैशिष्ट्ये, नाझीवादाची सैद्धांतिक भूमिका, नाझीपक्ष त्याची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम.
अराज्यवाद : प्रास्ताविक, अराज्यवादाचा अर्थ व व्याख्या, अराज्यवादाची मूलभूत तत्त्वे वा सुत्रे, अराज्यवादी तत्त्वाचे परिक्षण, अराज्यवादी तत्त्व प्रणालीचे महत्त्व
कन्फ्युशिअसवाद : प्रास्ताविक, परिचय, ग्रंथसंपदा, उत्तम शिक्षक, उत्तम प्रशासक, श्रेष्ठ तत्ववेत्ता, कन्फ्युशिअसचे विचार, जेन एक जीवन मार्ग.