Welcome to Prashant Publications

Rs. 100.00 10% OFF
Availability: 10 left in stock


आजच्या आधुनिक युगात या माध्यमांशिवाय जगणे मुश्किल आहे. शिवाय ही माध्यमे गरजेची झालेली आहे हे ओळखून अभ्यासमंडळाने या माध्यमांशी परिचित होण्यासाठी, या माध्यमांशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय हा पेपर...

  • Name : आधुनिक समाज माध्यमांचा परिचय (Adhunik Samaj Madhyamancha Parichay)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | Sem - I
  • Manufacturing : August 2024
  • Total Pages : 72 Pages
  • Barcode : 9789348040572

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक समाज माध्यमांचा परिचय (Adhunik Samaj Madhyamancha Parichay)
- +


आजच्या आधुनिक युगात या माध्यमांशिवाय जगणे मुश्किल आहे. शिवाय ही माध्यमे गरजेची झालेली आहे हे ओळखून अभ्यासमंडळाने या माध्यमांशी परिचित होण्यासाठी, या माध्यमांशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय हा पेपर अभ्यासक्रमासाठी नेमला आहे. सदर पुस्तकात या माध्यमांचा परिचय तसेच या माध्यमांवर कसे अभिव्यक्त व्हावयाचे या संबंधीचे लेखन केलेले आहे. ही माध्यमे तंत्रज्ञानात्मक असल्यामुळे नव्याने तंत्रज्ञान हाताळणाऱ्या व्यक्तीला ही माध्यमे हाताळताना काहीसे अवघड व भितीदायक होते. म्हणून या माध्यमांविषयीची भीती दूर व्हावी या प्रयत्नातून पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. सदर पुस्तक वाचताना वाचकाला नव माध्यमांचा परिचय तर होतोच शिवाय या माध्यमांवर अभिव्यक्त होताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याचाही अंदाज येतो. 
हे पुस्तक केवळ क्रमिक पुस्तक नाही तर आधुनिक समाजमाध्यमांचे स्वरूप व अंतरंग उलगडून दाखवणारे पुस्तक आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांविषयीचे माहिती या पुस्तकातून मिळू शकते. संग्रही असावे असे हे उपयुक्त पुस्तक आहे.

1. आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय.................7
1.1. आधुनिक समाजमाध्यमे : स्वरूप आणि परिचय - 1.1.1. संकेतस्थळ 1.1.2. ई-मेल 1.1.3. ब्लॉग लेखन 1.1.4. फेसबुक 1.1.5. व्हॉटसॲप 1.1.6.एक्स (ट्विटर) 1.7 इंस्टाग्राम
1.2. आधुनिक समाजमाध्यमांचे कार्य, उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्ये- 1.2.1. कार्य 1.2.2. उपयुक्तता 1.2.3. आधुनिक समाजमाध्यमांची वैशिष्ट्ये - अ) इलेक्ट्रॉनिक व स्वायत्तता आ) माहिती तंत्रज्ञान इ) आभासी जगत ई) विश्वात्मकता

2. आधुनिक समाजमाध्यम : ई-मेल...............................35
2.1. ई-मेल म्हणजे काय?
2.1.1. ई-मेल खाते स्वरूप कसे असते?
2.1.2. ई-मेल खाते कसे उघडावे?
2.1.3. ई-मेलचा वापर कसा करावा?

3. आधुनिक समाजमाध्यमे : फेसबुक..............................48
3.1. फेसबुक - 3.1.1 फेसबुक खाते कसे तयार करावे?
3.2. फेसबुक लेखन स्वरुप

4. आधुनिक समाजमाध्यमे : युट्यूब व व्हॉटसॲप.................54
4.1 युट्यूब स्वरूप, संकल्पना व निर्मिती : 4.1.1 युट्युबच्या सुविधा 4.1.2 युट्यूब चॅनल कसे तयार करावे? 4.1.3 युट्यूब चॅनलवर व्हिडिओ कसे पोस्ट करावे? 4.1.4 युट्युबची वैशिष्ट्ये 4.1.5 युट्यूब माध्यमावर अभिव्यक्ती
4.2 व्हॉटसॲप : 4.2.1. व्हॉटसॲप इन्स्टॉलेशन आणि स्वरूप 4.2.2. व्हॉटसॲप लेखन स्वरूप - अ) लिखित ब) दृक्‌‍-श्राव्य क) स्टेटसवरील लिखाण.

💬

Chat with us