Welcome to Prashant Publications

Rs. 120.00
Availability: 10 left in stock

माणसाचे सामाजिक जिवन व वैयक्तिक जिवन, माणसामाणसांतील सामाजिक स्तरामुळे वाढलेले अंतर, मजुर, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय व उच्चवर्ग यातूनच जगताना रोजची जिवघेणी स्पर्धा. कुठेतरी माणसामाणसांतील वाढलेली ईर्ष्या; त्यातून सामाजिक विषमता,...

  • Name : उपेक्षित अनपेक्षित
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789385019777B

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

उपेक्षित अनपेक्षित
- +

माणसाचे सामाजिक जिवन व वैयक्तिक जिवन, माणसामाणसांतील सामाजिक स्तरामुळे वाढलेले अंतर, मजुर, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय व उच्चवर्ग यातूनच जगताना रोजची जिवघेणी स्पर्धा. कुठेतरी माणसामाणसांतील वाढलेली ईर्ष्या; त्यातून सामाजिक विषमता, जातपात, शहरी आणि ग्रामीण जिवनमान यातील अंतर अजून वाढतच गेले. ही सल कायम मनात घर करून होती. हे सारे डोळ्यासमोर ठेऊन ह्या कवितासंग्रहास ‘उपेक्षीत – अनपेक्षीत’ असे नाव दिले. त्या भावना अधोरेखीत करण्याचा हा लहानसा प्रयत्न.

– डॉ. शिवाजी अहिरराव