Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Company Sarkarche Khandeshatil Shekshanik Karya

  • Name : कंपनी सरकारचे खानदेशातील शैक्षणिक कार्य
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Barcode : 9789389492521
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कंपनी सरकारचे खानदेशातील शैक्षणिक कार्य
- +

Company Sarkarche Khandeshatil Shekshanik Karya

कंपनी सरकारकालीन खानदेशची भौगोलिक आणि राजकीय स्थिती : 1) प्रस्तावना, 2) भौगोलिक स्थिती, 3) खानदेशचे ऐतिहासिक महत्व, 4) खानदेशातील राजकीय स्थिती.
कंपनी सरकारकालीन खानदेशातील शैक्षणिक संस्थांचे कार्य : 1) प्रस्तावना, 2) प्राचीन महाराष्ट्रातील शिक्षण पध्दती, 3) मध्ययुगीन महाराष्ट्रातील शिक्षण पध्दती, 4) कंपनी सरकारकालीन महाराष्ट्रातील शिक्षण पध्दती, 5) कंपनी
सरकारकालीन खानदेशातील शाळा, 6) सरकारी देशी शाळा
कंपनी सरकारकालीन खानदेशातील शालेय प्रशासन व्यवस्था : 1) प्रस्तावना, 2) बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, 3) माल्कमचे शिक्षण विषयक धोरण, 4) मेकॉलेचे शिक्षणविषयक विचार,5) लॉर्ड बेंटिंकची योजना, 6) बोर्ड
ऑफ एज्युकेशनचे कार्य, 7) लॉर्ड डलहौसीच्या काळातील शिक्षणविषयक बदल, 8) सर चार्लस वुडचा खलिता, 9) खानदेशातील शाळांसंबधी विविध अहवाल
कंपनी सरकारने शैक्षणिक कार्यावर केलेला खर्च : 1) प्रस्तावना, 2) कंपनी सरकारकालीन शिक्षकांच्या मानधनावर झालेला खर्च, 3) विद्यार्थ्यांवर झालेला खर्च, 4) प्रशासकीय खर्च, 5) शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या
उपाययोजनावर झालेला खर्च
कंपनी सरकारच्या काळातील खानदेशातील ग्रंथालये व स्त्री शिक्षणासाठी झालेले प्रयत्न : खानदेशातील ग्रंथालये – 1) प्रस्तावना, 2) भारतातील ग्रंथालये, 3) आधुनिक काळातील भारतातील ग्रंथालये, 4) महाराष्ट्रातील ग्रंथालये, 5) खानदेशातील ग्रंथालये, 6) शिक्षणक्षेत्रातील पुस्तकांचे महत्त्व, 7) ग्रंथालयांचे प्रकार. खानदेशात स्त्री शिक्षण आणि इतर समाजासाठी झालेले प्रयत्न – ख) एतद्देशीयांचे स्त्री शिक्षणासाठीचे प्रयत्न, खख) कंपनी सरकारकालीन खानदेशातील स्त्री शिक्षण
कंपनी सरकारच्या काळात खानदेशात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे शैक्षणिक कार्य : 1) प्रस्तावना, 2) मिशनर्‍यांचे शैक्षणिक कार्य, 3) सेवाभावी ख्रिश्चन मिशनरी संस्थांचे कार्य, 4) खानदेशातील मिशनर्‍यांचे कार्य

💬

Chat with us