भारतातील कापूस उत्पादक प्रदेश : प्रस्तावना, भारतातील कापूस उत्पादक विभाग, भारतातील कापूस उत्पादन घेणारे प्रमुख राज्यनिहाय प्रदेश, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक व कापूस प्रक्रिया होणारे जिल्हे, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हे.
कापूस प्रक्रिया उद्योग : जिनिंग/ वटण/ रेचाई, जिनिंगचे महत्त्व, जिनिंगची ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रेसिंग / दाबणी, प्रेसिंगचे महत्त्व, प्रेसिंग प्रक्रिया, भारतातील कापूस जिनिंग प्रेसिंग उद्योग, भारतातील जिनिंग प्रेसिंग उद्योगाचे एकत्रीकरण (क्लॅस्टर्स)
कापूस प्रक्रिया कारखान्यांची सर्वसाधारण माहिती : जनिंग व प्रेसिंग कारखान्याचा आराखडा, 1) वेईग ब्रिज (भूईकाटा) 2) रस्ते 3) पाण्याची टाकी / हौद 4) कार्यालये 5) कामगार निवास व्यवस्था 6) इतर सुविधा, कापूस जिनिंग व प्रेसिंग कारखान्यातील विविध यंत्रे आणि उपकरणे, कापूस जिनिंग
कापूस प्रक्रिया उद्योगावर आधारित उद्योग व व्यवसाय : कापूस प्रक्रिया उद्योग उपउत्पादने, सरकी तेलनिर्मिती उद्योग, सरकी उत्पादन ऐतिहासीक पार्श्वभूमी, सरकी हाताळणी व साठवणूक, सरकीपासून तेल गाळप करण्याची पध्दती, सरकी तेलाचे वैशिष्ट्ये, सरकीपासून पशुखाद्य/ पेंड/ ढेप निर्मिती
जळगाव जिल्ह्यातील कापूस प्रक्रिया उद्योगाचा इतिहास व सद्यस्थिती : जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व प्रेसिंग उद्योगाचा इतिहास, जळगाव जिल्ह्यातील कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योगाचा मागोवा, जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व प्रेसिंग उद्योगाची सद्य:स्थिती, जळगाव जिल्ह्यातील कापूस जिनिंग
कापूस जिनिंग व प्रेसिंग प्रक्रिया उद्योगातील समस्या : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पादन विषयक समस्या, कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कापूस विक्री विषयक समस्या, कापूस साठवणुकीतील समस्या, कापूस जिनिंग व प्रेसिंग उद्योजकांच्या समस्या