Welcome to Prashant Publications

Rs. 299.00 10% OFF
Availability: 10 left in stock

लेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ...

  • Name : काळजातील पोलीस महासंचालक
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9788197446122

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

काळजातील पोलीस महासंचालक
- +

लेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ घालत असताना व्यत्यय येऊ नये म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवतात, जेवणानंतर पत्नीसोबत फिरायला जातात. नेमकं हेच पोलिसांना
काळजातील पोलीस महासंचालक | 7
शक्य होत नाही. घरी वेळ देता येत नसल्याने त्यांना कौटुंबिक मूल्य देता येत नाही, परिवारासोबत जेवण करता येत नाही, त्यांच्यासोबत फिरायला जाता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणती कामे केली, कोणत्या कामाला यश आले, कोणते प्रस्ताव शासनाला पाठवले, कोणते मंजूर झाले, कोणती कामे करावयाची आहेत याची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला देतात. एखाद्या कामाबद्दल अपयश आलं तर सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाही, त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजालाच स्पर्श करतात. म्हणूनच माझ्यासारखा सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा/पुस्तकाचा. असे लेखक म्हणतो.
एकंदरीत पुस्तकाची भाषा शैली, प्रकरणाची नावे, पुस्तकाचे शीर्षक हे सारच काळजाला स्पर्श करतं. नक्कीच हे पुस्तक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल    

1. काळजातील पोलीस महासंचालक......................................19

2. पहिल्याच दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा.........................25

3. पोलीस महासंचालकांचा सुखद धक्का...................................29

4. मागील आठवड्यात केलेली कामे......................................35

5. बारा वरून वीस किरकोळ रजा.........................................41

6. दूरदृष्टीतून पोलीस पाल्यांना आरक्षण...................................46

7. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी रात्रीचे गस्त नको..................52

8. प्रत्येक पोलीस कर्मचारी होणार अधिकारी..............................55

9. महिला पोलिसांना आठ तासांचे कर्तव्य................................69

10. यशाचे श्रेय सहकारी अधिकाऱ्यांना.....................................73

11. परिवर्तनवादी पोलीस महासंचालक.....................................77

12. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शिवशाही बस..................................81

13. घटक पोलीस कल्याण निधीतून बदली प्रवास अग्रीम...................83

14. राखीव पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसाठी शासनाला
प्रस्ताव...........86

15. निवृत्तांच्या आरोग्यावर प्रकाश..........................................95

16. अपर पोलीस अधीक्षकांना गणवेश अनुदान...........................102

17. कॉन्स्टेबल राज्याचा डीजीपी झाला पाहिजे...........................104

18. पोलीस खेळाडूंसाठी एक टप्पा पदोन्नती..............................109

19. फेसबुक लाईव्ह......................................................112

20.पोलीस अंमलदारांना एक महिन्याचा अधिक पगाराचा प्रस्ताव........120

21. एसआरपीएफ जवानांचे दैनंदिन वेळापत्रक बदलले....................125

22. पीएसआयला अपर पोलीस अधीक्षक पदापर्यंत पदोन्नतीचा
प्रस्ताव....132

23. वैद्यकीय बिल घटक प्रमुखांना मंजुरीचा अधिकार.....................135

24. मुंबईकरांशी थेट संवाद साधून सुरक्षेची हमी..........................138

25. समतावादी पोलीस अधिकारी........................................142

26. संडे स्ट्रीट............................................................146

27. चुकीच्या पोलीसिंगबद्दल कडक इशारा...............................151

28. मुंबई पोलिसांना वाहतूक भत्ता........................................154

29. सेवानिवृत्ती...........................................................156

💬

Chat with us