Welcome to Prashant Publications

Rs. 95.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

काव्यांकुर आस्वाद आणि चिकित्सा
- +

मराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी प्रेरीत झालेल्या कवितांचे रसग्रहण ‘काव्यांकुर : आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथातून आलेले आहे. कविता हा मानवी चित्तवृत्ती चेतवणारा वाङ्मय प्रकार. अर्थाची विविध वलये तो निर्माण करतो. सदर समीक्षाग्रंथात ह्या अर्थवलयांना अक्षररूप देण्यात आलेले आहे.

कविता : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्य................................................7
कवितेचे घटक........................................................................11
कवितेचे प्रकार........................................................................17
मराठी कवितेची वाटचाल.............................................................27
प्रीतिभावनेची कविता
1. ‌‘कुब्जा‌’ - इंदिरा संत.....................................................34
2. ‌‘स्वप्नाची समाप्ती‌’ - कुसुमाग्रज.........................................36
3. ‌‘फुंकर‌’ - वसंत बापट....................................................39
4. ‌‘मनातल्या मनात मी‌’ - सुरेश भट........................................43
5. ‌‘एकमय होतो आपण‌’ - प्रज्ञा लोखंडे....................................46
6. ‌‘खंत‌’ - नागराज मंजुळे..................................................50
निसर्गजाणीवेची कविता
1. ‌‘पावसाळा‌’ - अनिल....................................................54
2. ‌‘ह्या नभाने ह्या भुईला...‌’ - ना. धों. महानोर.............................57
3. ‌‘एका झाडाचं मनोगत‌’ - दासू वैद्य.......................................60
4. ‌‘पाऊसपोथी‌’ - केशव खटींग............................................63
सामाजिक जाणीवेची कविता
1. ‌‘नवा शिपाई‌’ - केशवसुत................................................67
2. ‌‘मानूस‌’ - बहिणाबाई चौधरी.............................................71
3. ‌‘वेदाआधी तू होतास‌’ - बाबूराव बागूल..................................73
4. ‌‘माय‌’ - वामन निंबाळकर................................................76
5. ‌‘महिला स्पेशल‌’ - नीरजा................................................79
6. ‌‘तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे‌’ - आसावरी काकडे.........................82
7. ‌‘झिरो डेसिबल आकांत‌’ - पी. विठ्ठल....................................87
राष्ट्रभावनेची कविता
1. ‌‘बलसागर भारत होवो‌’ - साने गुरुजी.....................................91
2. ‌‘या भारतात...‌’ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.............................93
3. ‌‘शूर आम्ही सरदार‌’ - शांता शेळके......................................95

💬

Chat with us