Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

  • Name : कृषी अर्थशास्त्र
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789385664809

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कृषी अर्थशास्त्र
- +

कृषी अर्थशास्त्राचा परिचय : अ) कृषी अर्थशास्त्राची व्याख्या, कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, कृषी अर्थशास्त्राचे महत्व, ब) कृषी क्षेत्राची आर्थिक विकासातील भूमिका, भारताच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका, क) कृषी व उद्योगक्षेत्राचे परस्परावलंबन
भू-धारणक्षेत्र आणि कृषी संघटन : अ) भू-धारण क्षेत्राचे प्रकार, ब) भू धारणक्षेत्राचा आकार, उत्पादकता आणि कार्यक्षमता, शेतीक्षेत्राचा आकार व उत्पादकता यामधील संबंध, शेतीच्या कार्यक्षमतेचे मोजमाप, क) कृषीसंघटन/कृषी मशागतीचे प्रकार – मालक-शेती, भांडवली शेती, सरकारी शेती, सामुहिक शेती, सहकारी शेती, करार आणि कंत्राटी शेती, सेंद्रिय शेती, गट शेती, ड) भारतासाठी उपयुक्त असा शेती मशागतीचा प्रकार/संरचना
शेतीतील धोके आणि अनिश्चितता : अ) धोका म्हणजे काय? अनिश्चितता म्हणजे काय?, ब) शेतीव्यवसायातील धोके आणि अनिश्चिततेचे प्रकार, शेती क्षेत्रातील अनिश्चितता कमी करण्यासाठी उपाययोजना, कृषीक्षेत्रातील अस्थिरता, क) कृषीक्षेत्रातील अस्थिरतेचे स्वरूप तथा प्रकार
विकसनशील देशांमधील कृषी किंमत धोरण : अ) कृषी किंमत धोरणाची आवश्यकता, ब) कृषी किंमत धोरणाचे उद्देश, क) कृषी उत्पादनाच्या किंमत निश्चितीचा आधार, ड) कृषी आदानाची किंमत निश्चितीसाठी धोरण, इ) उपभोक्त्याच्या हिताचे संरक्षण आणि कृषी किंमत धोरण, फ) भारतातील कृषी किंमत धोरण, ग) भारतात कृषी किंमत धोरणाचे मुख्य अंग/भाग
कृषी बाजार व्यवस्था आणि यांत्रिकीकरण : अ) कृषी विपणन/बाजार अर्थ, ब) कृषीसंबंधी बाजार प्रणालीच्या कार्यदक्षतेचे निकष/मानदंड, क) भारतीय कृषी विपणन प्रणालीची कार्यदक्षता, ड) कृषीतील यांत्रिकीकरण – भारतीय कृषीत यांत्रिकीकरणाची इष्टता, यांत्रिकीकरणाचे युक्तिवाद
शेतमजुर : अ) शेतमजुराचा अर्थ, ब) शेतमजुरांचे वर्गीकरण, क) भारतात शेतमजुरांच्या संख्येतील वाढ, ड) शेतमजुरांची वैशिष्ट्ये, इ) शेतमजुरांचे किमान मजुरी दर, फ) शेतमजुरांचे स्थलांतरण, ग) शेतमजुरांच्या समस्या आणि अडचणी, ह) शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना व उपाययोजना
डब्ल्यूटीओ आणि शेतीतील संभाव्यता व आव्हाने : अ) जागतिक व्यापार संघटनेची पार्श्वभूमी, ब) भारतीय शेतीतील संधी/संभाव्यता व आव्हाने, सूक्ष्म/लघु अध्ययन प्रकल्पासाठी महत्वाचे विषय/मुद्दे