Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मानवी स्वभाव व जीवनाचा सखोल अर्थ भगवान पाटलांनी त्यांच्या
शक्तीनुसार आकलन केला. पण कथेच्या चौकटीत तो अभिव्यक्त करतांना
तंत्राचे सामर्थ्य काही ठिकाणी कमी पडले. माणसांचे माणूसपण शब्दात सिद्ध
करताना त्यांचे अंतरंग व स्वभावदर्शन...

  • Name : खोप्यातील परीस
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 106 Pages
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खोप्यातील परीस
- +

मानवी स्वभाव व जीवनाचा सखोल अर्थ भगवान पाटलांनी त्यांच्या
शक्तीनुसार आकलन केला. पण कथेच्या चौकटीत तो अभिव्यक्त करतांना
तंत्राचे सामर्थ्य काही ठिकाणी कमी पडले. माणसांचे माणूसपण शब्दात सिद्ध
करताना त्यांचे अंतरंग व स्वभावदर्शन कलात्मक झाले तरच कथेचे कथापण
अधिक प्रभावी ठरते. पाटलांच्या चिंतन सूत्रांनी कथेचा नायक महत्वपूर्ण
मानून पण त्यावर मात करून प्रभाव सिद्ध केला. म्हणून ही कथा ग्रामीण
कथा असली तरी ती मूलतः चिंतन कथा आहे. अर्थात ग्रामीण कथेला
भगवान पाटलांच्या कथेच्या रूपाने चिंतन कथेचे नवे परिमाण प्राप्त झालेय.

1. दत्तकृपा पॅलेस ................................. 15

2. असाही एक जिभाऊ ........................... 26

3. ऋणानुबंध ..................................... 32

4. परीक्षा ......................................... 39

5. अशीच एक धुपा ............................... 50

6. प्रतारणा... .................................... 57

7. घुंगरु .......................................... 66

8. खोप्यातील परीस............................... 70

9. नादरमाय....................................... 76

10. गोकुळधाम .................................... 84

11. भूत-वर्तान-भविष्य .......................... 92

💬

Chat with us