Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘ग्रामीण समाजशास्त्र' या पुस्तकात ग्रामीण समाजाच्या अभ्यासाची मांडणी अतिशय सोप्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. वास्तविक वरील सर्व घटकांचा व्यापक आवाका लक्षात घेता प्रस्तुत पुस्तकातील तत्संबंधीची माहिती तशी मर्यादितच आहे....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्रामीण समाजशास्त्र (Rural Sociology)
- +

‘ग्रामीण समाजशास्त्र' या पुस्तकात ग्रामीण समाजाच्या अभ्यासाची मांडणी अतिशय सोप्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. वास्तविक वरील सर्व घटकांचा व्यापक आवाका लक्षात घेता प्रस्तुत पुस्तकातील तत्संबंधीची माहिती तशी मर्यादितच आहे. परंतु सत्र पद्धतीची रूपरेषा लक्षात घेऊन केवळ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे पुस्तक लिहिले असले तरी गुरुजनांनाही ते कमालीचे उपयुक्त ठरणारे आहे.

प्रकरण 1...........................................................11
ग्रामीण समाजशास्त्राचे क्षेत्र
(Field of Rural Sociology)
प्रास्ताविक, ग्रामीण समाजशास्त्राचा अर्थ व स्वरूप, ग्रामीण समाजशास्त्राची व्याख्या, ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यासविषय, ग्रामीण समाजशास्त्राची व्याप्ती, ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व.
प्रकरण 2...........................................................24
ग्रामीण समुदाय
(Rural Community)
प्रास्ताविक, ग्रामीण समुदायाचा अर्थ, पारंपारीक खेड्यांची वैशिष्टये, खेड्यांचे प्रकार, ग्रामीण समुदायाचे बदलते स्वरूप
प्रकरण 3...........................................................44
ग्रामीण अर्थव्यवस्था
(Rural Economy)
प्रास्ताविक, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अर्थ, ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्टये, शेतीचे व्यापारीकरण, शेती व्यापारीकरणाची कारणे, शेती व्यापारीकरणाचे फायदे, शेती व्यापारीकरणाचे तोटे, शेतीशी संबंधीत समस्या, शेतमजूर, भारतातील शेतमजुरांची वैशिष्टये, भारतातील शेतमजुरांच्या आर्थिक हलाखीची कारणे, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे, शेतकऱ्यांच्या
आत्महत्यावरील उपाययोजना
प्रकरण 4. .........................................................58
ग्रामीण सामाजिक परिवर्तन
(Rural Social Change)
प्रास्ताविक, ग्रामीण सामाजिक परिवर्तनाचा अर्थ ग्रामीण समुदायाच्या परिवर्तनाची कारणे, आधुनिकीकरण, आधुनिकीकरणाचा अर्थ, आधुनिकीकरणाचा ग्रामीण समाजावर होणारा परिणाम, जागतिकीकरण, जागतिकीकरणाचा अर्थ, जागतिकीकरणाचा शेतीक्षेत्रावरील परिणाम, जागतिकीकरणाचा लघु व कुटीर उद्योगावरील परिणाम.
प्रकरण 5...........................................................77
पंचायत राज
(Panchayat Raj)
प्रास्ताविक, पंचायत राज्याची ऐतिहासिक पोर्शभूमी, ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीची रचना, ग्रामपंचायतीची कार्य, पंचायत समिती, पंचायत समितीची रचना, पंचायत समितीची कार्ये, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेची रचना, जिल्हा परिषदेची कार्ये, 73 वी घटनादुरूस्ती, 73 व्या घटनादुरुस्तीमधील प्रमुख तरतुदी, महिला सक्षमीकरण, महिला आरक्षण, महिला आरक्षणाचे परिणाम, महिला सक्षमीकरणाच्या मार्गातील
अडथळे, उपाययोजना.
प्रकरण 6..........................................................115
ग्रामीण सहकारी संस्था
(Rural Co-Operatives)
प्रास्ताविक, सहकार म्हणजे काय? सहकारी संस्थेची व्याख्या, सहकारी संस्थेची वैशिष्टये, महाराष्ट्रातील दूध सहकारी संस्था, भारतातील दूध सहकारी संस्थांची प्रगती, महाराष्ट्रातील दूध व्यवसायाची प्रगती, दुधाचा महापूर योजना (धवलक्रांती), महाराष्ट्रातील सहकारी दूध संस्थांची रचना, सहकारी दूध संस्थांना मिळणारे सहाय्य, सहकारी दूध संस्थांमधील दोष, सहकारी दूध संस्थांसमोरील अडचणी, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची प्रगती, सहकारी साखर कारखान्यांचे फायदे, सहकारी साखर कारखान्यांचे तोटे किंवा दुष्परिणाम, सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी किंवा समस्या, सहकारी संस्थेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, सहकारी संस्थेचा ग्रामीण समाजावरील प्रभाव किंवा सामाजिक क्षेत्रावरील
प्रभाव.
संदर्भ ग्रंथसूची.....................................................143

💬

Chat with us