Welcome to Prashant Publications

Rs. 270.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात ग्राहक वर्तन आणि...

  • Name : ग्राहक वर्तन आणि अंतर्दृष्टी - (Consumer Behaviour and Insights)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 190 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्राहक वर्तन आणि अंतर्दृष्टी - (Consumer Behaviour and Insights)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात ग्राहक वर्तन आणि अंतर्दृष्टी हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

प्रकरण 1.......................................................................09
ग्राहक वर्तन आणि वर्तनविषयक सिद्धांतांचे मूलभूत तत्त्वे
Fundamentals of Consumer Behaviour and Behavioural Theories
1.1 ग्राहक वर्तनाची ओळख
1.1.1 ग्राहक वर्तनाचा अर्थ आणि व्याख्या
1.1.2 ग्राहक वर्तनाचे स्वरूप आणि व्याप्ती
1.1.3 विपणनामध्ये ग्राहक वर्तनाचे महत्त्व
1.1.4 खरेदीच्या निर्णयांमध्ये ग्राहकांच्या भूमिका
1.1.5 ग्राहक वर्तन अभ्यासाचा विकासक्रम
1.1.6 आधुनिक बाजारपेठेतील ग्राहक वर्तन

प्रकरण 2.......................................................................32
ग्राहक वर्तणुकीतील गरजा, प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्व
Needs, Motivation and Personality in Consumer Behaviour
2.1 गरजा आणि ग्राहक व्यवहार
2.2 प्रेरणा सिद्धांत
2.3 व्यक्तिमत्त्व आणि ग्राहक व्यवहार

प्रकरण 3.......................................................................79
ग्राहकांच्या वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक
Factors Affecting Consumer Behaviour
3.1 मानसशास्त्रीय घटक:
3.1.1 आकलन आणि ग्राहकांची वर्तणूक
3.1.2 अध्ययन आणि ग्राहकांची वर्तणूक
3.1.3 अभिवृत्ती आणि ग्राहकांची वर्तणूक
3.1.4 ग्राहकांची मूल्ये आणि मूल्यांचे आकलन
3.2 सामाजिक-सांस्कृतिक घटक
3.2.1 संस्कृती आणि ग्राहकांची वर्तणूक
3.2.2 उप-संस्कृती आणि सामाजिक वर्ग
3.2.3 खरेदी वर्तणुकीवर कुटुंबाचा प्रभाव
3.2.4 संदर्भ गट आणि मत-प्रवर्तक (Opinion Leaders)

प्रकरण 4.....................................................................107
डिजिटल ग्राहक वर्तन आणि ई-कॉमर्स
Digital Consumer Behaviour and E-Commerce
4.1 डिजिटल ग्राहक वर्तनातील प्रवाह
4.2 ऑनलाइन ग्राहक निर्णय घेण्याची प्रक्रिया
4.3 ग्राहक वर्तनावर सोशल मीडियाचा प्रभाव
4.4 मोबाईल कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग
4.5 ऑनलाइन व्यवहारांमधील ग्राहकांचा विश्वास आणि गोपनीयता
4.6 ग्राहकांना समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा ॲनालिटिक्सची भूमिका

प्रकरण 5.....................................................................148
ब्रँडिंग, निष्ठा आणि ग्राहक अनुभव
Branding, Loyalty and Customer Experiences
5.1 ब्रँडबाबतची धारणा (Brand Perception) आणि ग्राहक वर्तन
5.2 ब्रँडचे स्थाननिर्धारण (Brand Positioning) आणि ब्रँड प्रतिमा (Brand Image)
5.3 ब्रँड निष्ठा (Brand Loyalty) आणि संबंध विपणन (Relationship Marketing)
5.4 ग्राहक समाधान आणि ग्राहक टिकवून ठेवण्याच्या धोरणे (Customer Satisfaction and Retention Strategies)
5.5 ग्राहक अनुभव व्यवस्थापन (Customer Experience Management - CEM)
5.6 दीर्घकालीन ग्राहक संबंध निर्माण करणे (Building Long-term Customer Relationships)

संदर्भ ग्रंथ....................................................................190

💬

Chat with us